Monthly Archives

May 2024

नळ आहे पण पाणी नाही, वीज कनेक्शन आहे पण लाईट नाही…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा किंवा वादळ आल्यावर वीज जाते. मात्र त्यानंतर तासंतास वीज पुरवठा खंडीत राहतो. याचा सर्वसामान्यांना मोठा…

ट्रकखाली चिरडून विद्यार्थी जागीच ठार तर दोघे जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: ओव्हरटेक करताना दुचाकीचे नियंत्रन सुटून कोळसा वाहतूक करणा-या एका ट्रकचा व दुचाकीला भीषण अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेत. रविवारी दिनांक 19 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बेलोरा…

पाणी प्रश्नावर एकमेकांवर चालढकल, संजय खाडे यांचा आरोप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रश्न सोडवण्याऐवजी प्रशासन एकमेकांवर चालढकल करून वेळ मारून नेत आहे,…

भीमनगरमध्ये रंगणार सुप्रसिद्ध कव्वाल विकास राजा यांचा कार्यक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शहरातील एस.पी.एम. हायस्कूलच्या मागे भीमनगरच्या खुल्या पटांगणात बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 5…

भरदिवसा झालेल्या घरफोडी प्रकरणी 2 चोरट्यांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील सहारा पार्क येथे भरदिवसा झालेल्या पावने दोन लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडीया (29) पंकज श्रावण खोकरे (31) दोघेही…

दोन पेग जास्त झाले, तिथेच झोपला, सकाळी गाडी लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: दारू अधिक झाल्याने अपघात झाल्याच्या घटना आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. मात्र दारू अधिक झाल्याने एकाला त्याची दुचाकी गमवावी लागली. दारू पिऊन घरी परतताना कॉल आला. रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलताना जास्त झाल्याने तो तिथेच…

गळफास घेऊन 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वांजरी गावातील एक 18 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ओंकार किशोर लडके (18) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव आहे. मारेगाव…

रासा-वणी रस्त्यावर वाटमारी, रोख रक्कम व मोबाईल लुटला

बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यावर मालवाटप करून वसुलीचे पैसे घेऊन वणीला परत येणा-या मालवाहूच्या वाहन चालक व हेल्परला मारहाण करून चौघांनी लुटले. मारेगाव (कोरंबी) गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 6.15 वाजताच्या सुमारास ही वाटमारीची घटना घडली. या घटनेत…

गोदाम चौकीदाराच्या खून प्रकरणाचा उलगडा, तिघांना अटक

विवेक तोटेवार, वणी: पळसोनी फाट्याजवळील गोदाम मर्डर मिस्ट्रीचा उलगडा झाला आहे. तब्बल 18 दिवसानंतर पोलिसांनी 3 आरोपींना कारंजा (लाड) येथून अटक केली. यात एक अल्पवयीन मुलाचाही (विधीसंघर्षग्रस्त) समावेश आहे. अजीम शहा रमजान शहा (35) रा. नुसनगर,…

संजय खाडे यांचा वेकोलिला रस्त्याच्या कामासाठी अल्टिमेटम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे हा रस्ता बंद होतो. त्यामुळे उकणीवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामु़ळे शनिवारी…