Monthly Archives

July 2024

खरबडा येथे राडा… दोघांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वणीतील खडबडा येथे 14 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास जुन्या वादातून मित्रांच्या दोन गटात राडा झाला. यात दोन भावांना 4 जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत एका भावाच्या डोक्याला गंभीर  इजा झाली आहे. तर दुसरा भाऊ हा…

मध्यरात्री दरोड्यावर होता नेम; पण पोलिसांनी केला गेम

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 15 जुलैची ती रात्र होती. सुमारे 1 वाजले होते. दरोडेखोरांची पूर्ण तयारी झाली होती. मात्र शिरपूर पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. चिंचोली परिसरात दबा धरून असलेल्या व दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना…

भरधाव कारची रस्ता ओलांडणा-या महिलेला धडक, महिलेचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव कारने रस्त्याने जाणा-या महिलेला जबर धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. महिलेला उपचाचासाठी नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील पेटूर जवळ रविवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.…

शिंदोला येथील शिबिरात 600 हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

बहुगुणी डेस्क, वणी: शिंदोला येथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी भव्य नेत्ररोग व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा पंचक्रोशीतील 600 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. स्थानिक रत्नकला मंगल कार्यालयात हे शिबिर झाले. स्वर्गीय पारसमलजी…

दीपक चौपाटी व टिळक चौक येथून दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: बाहेरगावचा पाहुणा वणीत आला. दीपक चौपाटीजवळ गाडी लावून कामासाठी गेला. मात्र परत आल्यावर त्याची दुचाकी लंपास झालेली आढळली. तर दुसरी घटना ही टिळक चौकात घडली. यातील एक घटना ही 9 जुलै तर दुसरी घटना ही 10 जुलै रोजी घडली.…

वणीत डबल विकास, चांगल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता

विवेक तोटेवार, वणी: निवडणूक तोंडावर असल्याने सध्या वणी शहरामध्ये विकासकामांना वेग आला आहे. मात्र नगर परिषद शाळा क्रमांक 5 समोरील एक रस्ता सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जुना सिमेंट रस्ता सुस्थितीत असताना हा रस्त्यावर पुन्हा रस्ता बनविण्यात…

अल्पभूधारक शेतक-याचा घराच्या वरांड्यात गळफास

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील परसोडा (कायर) येथील एका शेतक-याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मोहन लटारी म्हसे (54) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची इजासन (गोडगाव) येथे 1 एकर…

अखेर कोंडवाड्या समोरील अतिक्रमण हटविले

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर पालिकेच्या मालकीचे असलेल्या शहरातील टुटी कमान चौक जवळील कोंडवाडा समोर काही अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे कोंडवाडा अभिकर्त्याला जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत वेळोवेळी…

वणीत स्माईल फाउंडेशनतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण

पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्माईल फाउंडेशनतर्फे शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम घेण्यात आला. यात आतापर्यंत 150 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. दिवंगत गुलाबराव खुसपुरे, अक्षय गजानन दाढे, शुभांगी भालेराव, देवीलाल मेहता, नरेंद्र नगरवाला आणि…