Monthly Archives

August 2024

लाडकी बहिण म्हणजे रक्षाबंधनाची ओवाळणी – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार

बहुगुणी डेस्क, वणी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही एक अभिनव आणि महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना स्त्रियांच्या सन्मानासाठी आहे.…

गंगा विहार रॉबरीचा छडा, 4 आरोपींच्या वर्धा येथून आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: गंगा विहार जवळील रॉबरीचा उलगडा झाला असून या प्रकरणी वणी पोलिसांनी वर्धा येथून आणखी 4 आरोपींना अटक केली. या आधी पोलिसांनी मारेगाव येथून 2 संशयीतांना अटक केली होती. वर्धा येथील आरोपींकडून 3 लाख 12 हजारांची रक्कम जप्त…

सेवानगरमध्ये राडा: एकावर लोखंडी रॉडने प्रहार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेवानगर येथे दोन कुटुंबामध्ये वाद झाला. या वादातून एक कुटुंबातील तिघांनी दुस-या कुटुंबातील 4 जणांना शिविगाळ करीत मारहाण केली. यात एक जखमी तर तिघे किरकोळ जखमी झालेत. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताच्या…

दुचाकी चोरीचे सत्र सुरुच, घरासमोर ठेवलेली दुचाकी लंपास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुळनगर परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. किसन बालाजी सोळुंके (24) हे शहरातील गोकुळनगर परिसरात राहतात. त्यांनी दोन वर्षाआधी हिरो होंडा शाईन (MH29 BX2766) 125…

हास्याचे कारंजे, प्रेक्षकांचा टाळ्या… वणीत रंगला ‘जय बोला प्रिय पत्नीची’चा प्रयोग

बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात वणीतील श्री विनायक मंगल कार्यालयात 'जय बोला प्रिय पत्नीची' या नाटकाचा प्रयोग रंगला. कधी काळी वणीत वर्षाला किमान 8-10 नाटकाचे प्रयोग व्हायचे. मात्र या समृद्ध अशा नाट्य चळवळचा -हास होत…

सविता ठेपाले यांचे अल्पशा आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष सविता कुंदनराव ठेपाले यांचे मध्यरात्री निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काल बुधवारी त्यांची अचानक तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारासाठी…

काँग्रेसतर्फे बदलापूर व कोलकाता घटनेचा निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसतर्फे निवेदन देत निषेध करण्यात आला.…

आज वणीत संध्या. 7 वा. जय बोला प्रिय पत्नीची नाटक

वणी बहुगुणी डेस्क: आज दिनांक दिनांक 21 ऑगस्ट पासून जन्मष्टमी सोहळ्याला सुरुवात होत आहे. या सोहळ्याचे पहिले पुष्प म्हणजे 'जय बोला प्रिय पत्नीची' हे धमाल विनोदी नाटक आहे. श्री विनायक मंगल कार्यालय येथे संध्या 7 वाजता या नाटकाचा…

रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची एमआयएमची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुस्लिम समाजाबाबत बाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमतर्फे करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत रामगिरी…

भाऊ म्हणून कायम सोबत असणार, राजू उंबरकर यांचे बहिणींना वचन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मनसे नेते राजू उंबरकर यांना ग्रामीण भागातील व वणी शहरातील शेकडो भगिनी दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी आपुलकीने राखी बांधतात. गेल्या 16 वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशी वसंत जिनिंग येथे यावर्षी हा…