Monthly Archives

August 2024

शेतकरी न्याय यात्रा वणी तालुक्यात, भांदेवाडा येथून सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांच्या विविध समस्या आणि वणी विधानसभा विविध प्रश्नांवर शेतकरी न्याय यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट पासून या यात्रेचा…

जाती उपवर्गीकरण व क्रिमिलेयर विरोधात वंचितचे निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचा आणि अनुसूचित जाती जमाती आरक्षणात क्रिमिलेयर लावण्याचे मत व्यक्त केले. या निर्णयाविरोधात वंचित बहुजन…

रविवारी वणीत धडाडणार प्रा. श्याम मानव यांची तोफ

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्रख्यात सामाजिक व राजकीय अभ्यासक, विचारवंत तसेच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन वणीत करण्यात आले आहे. रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता…

आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात 78 वा स्वतंत्र दिन साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात 78 वा "स्वतंत्र दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजरोहण व वणी उपविभागातील पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रफुल्ल भोयर व परीक्षित पिंपळकर तसेच या दोघांचे मार्गदर्शक…

शनिवारी वणीत शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी 17 ऑगस्ट रोजी शासकीय कर्मचा-यांचा डफडे बजाव मोर्चा निघणार आहे. दु. 12 वाजता छ. शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा राहणार आहे.…

अपघात – भरधाव दुचाकी स्लीप… चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: भरधाव असलेल्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने एका दुचाकी चालकाचा वणी-वरोरा बायपासजवळ भीषण अपघात झाला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वणी-वरोरा बायपास वरील वडगाव टी पॉईंटवर हा अपघात झाला.…

वणी-मुकुटबन रोडवर भीषण अपघात, 1 जागीच ठार दुसरा गंभीर

विवेक तोटेवार, वणी: वणी-मुकुटबन मार्गावर उमरी गावाजवळ भरधाव ट्रक व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला. गुरुवारी 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास हा…

बांग्लादेशात हिंदूंवर होणा-या हल्ल्याविरोधात वणीत आज निषेध रॅली

बहुगुणी डेस्क, वणी: बांग्लादेशात सत्तांतरण झाल्यानंतर तेथील हिंदू आणि अल्पसंख्यांक लोकांवर हल्ले होत आहे. याचा निषेध म्हणून वणीत आज शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दु. 12 वाजता शासकीय मैदानातून या रॅलीला…

स्माईल फाउंडेशनला शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.…

15 ऑगस्ट निमित्त सकाळी तिरंगा बाईक रॅली

बहुगुणी डेस्क, वणी: भारतीय जनता युवामोर्चा पार्टीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बाईक रॅलीला सकाळी ९:३० वाजता शेवाळकर परिसर येथून सुरुवात होणार आहे. त्यानंतर साई मंदिर - टिळक चौक, खाती चौक,…