Monthly Archives

August 2024

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा !

बहुगुणी डेस्क, वणी: केंद्र सरकारच्या वतीने यावर्षी ‘घरोघरी तिरंगा’ हे देशव्यापी अभियान राबविण्यात येत आहे. देशाभिमान वाढविणाऱ्या या अभियानात मोठ्या संख्येत स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवा, असे आवाहन भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक…

राज ठाकरे 23 ऑगस्टला वणीत, साधणार पदाधिका-यांशी संवाद

बहुगुणी डेस्क, वणी: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पुढील आठवड्यात विदर्भ दौरा आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांचे गुरुवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री वणीत आगमन होणार आहे.  शुक्रवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10…

बंद घरांवर चोरट्यांची नजर, पटवारी कॉलोनीत डल्ला

विवेक तोटेवार, वणी: शहरातली बंद घरांवर चोरटे नजर ठेवून आहेत. संधी साधून अशा घरांवर ते डल्ला मारतात. नुकताच वणी जवळील लालगुडा येथे असाच प्रकार घडला. पटवारी कॉलनीतील एक घर काही दिवसांपासून बंद होते. तोडणी घर फोडून तिथला टीव्ही लंपास केला. ही…

15 ऑगस्ट निमित्त सुजाता थिएटरमध्ये सिनेमाचा डबल धमाका

बहुगुणी डेस्क, वणी: या आठवड्यात वणीतील सुजाता थिएटरमध्ये सिनेमाचा डबल धमाका राहणार आहे. प्रेक्षकांना तब्बल दोन सिनेमा आणि 5 शो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. स. 9.45 वा. व संध्या 6 वा. जॉन अब्राहमचा वेदा तर दु. 12.30 वा., दु.3 वा व रात्री 9…

प्रत्येक गावात अभ्यासिका हेच लक्ष्य – प्रतिभा धानोरकर

निकेश जिलठे, वणी: विद्यार्थी हा देशाचे भविष्य असतो. विद्यार्थी योग्य प्रकारे घडला तर देश घडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य त्या सोयीसुविधा मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या यशात अभ्यासिकेचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक विधानसभेत…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेत हर घर तिरंगा मोहीम

बहुगुणी डेस्क, वणी: मंगळवारी दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक 8 मध्ये हर घर तिरंगा मोहीम साजरी झाली. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेत. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून वणी नगर परिषदचे…

ग्रामीण भागात खड्डामुक्त रस्ता दाखवा, एक लाख मिळवा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात तयार केलेले रस्ते अवघ्या एक ते दोन वर्षात खराब होत आहे. मात्र शहरातील चार वार्डातील रस्ते दाखवून विकास होत असल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. ग्रामीण भागातून जाणारा एक तरी…

750 पेक्षा अधिक रुग्णांना चष्मे वाटप, विजय चोरडिया यांचा उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: दातृत्वाचे धनी म्हणून ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते व भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या तर्फे नेत्र शिबिरातील 750 पेक्षा अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी स. 11…

यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे 20 वे वर्ष… जन्मोत्सव कार्यकारिणी गठित

बहुगुणी डेस्क, वणी: कृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. संपूर्ण आठवडाभर या निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सव…

तरुणांचा मनसे प्रवेश, उंबरकर यांना मिळाली तरुणाईची ताकद

विवेक तोटेवार, वणी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या संख्येने तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश घेतला. रविवारी दुपारी 2 वाजता राजू उंबरकर यांच्या शिवमुद्रा या जनसंपर्क कार्यालयात उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. युवकांना मनसेच्या…