बहुगुणी डेस्क, वणी: वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना विविध सामाजिक संघटना व विविध समाजातील नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शहरात पदयात्रा काढण्यात आली.…
बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला. आजवर मविआ, महायुती, मनसे आणि अन्य उमेदवाराकडून जोरदार प्रचार करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी आज शहरांमध्ये शक्ती प्रदर्शनाचे आयोजन…
विवेक तोटेवार, वणी: शनिवार 16 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी झरी तालुक्यात संजय देरकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला. माथार्जून येथे संजय देरकर यांचे घराघरातून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तर पाटण येथे भव्य मशाल रॅली काढण्यात आली.…
बहुगुणी डेस्क, वणी: आश्वासनाची खैरात करून सर्व उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागत आहे. परंतू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर आजवर मनसेने केलेल्या कामांचा पाढा वाचत या निवडणूकीत कामाच्या आधारे आपला आमदार निवडून देण्याचे…
विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी संजय देरकर यांचा मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा झाला. काँग्रेसच्या नेत्या अरुणा खंडाळकर, वसंत आसुटकर, मारोती गौरकार यांच्या नेतृत्त्वात हा दौरा झाला. गौराळा, वरुड, आकापूर, लाखापूर, वनोजा देवी, हिवरा, कानडा,…
बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवा हिच ईश्वसेवा हेच समजून मी सामाजिक कार्य, लोकसेवा करीत आहे. यावेळी मतदारांनी संधी दिल्यास हेच तत्व पाळून यापुढेही असेच कार्य सुरु राहिल. त्यामुळे आता ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घ्यावी,…
बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार तथा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारासाठी भाजप, शिंदेसेना, रिपाई (आठवले गट), लहुजी सेनेचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत जात आहेत. कोरोनाचा काळ सोडता मागील अडीच…
बहुगुणी डेस्क, वणी: गुरुवारी दिनांक 14 अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा बोटोणी सर्कल येथे प्रचार दौरा झाला. या प्रचार दौ-यात जळका येथे त्यांनी कलावती बांदूरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.…