Monthly Archives

November 2024

वणीत संजय देरकर यांची भव्य रॅली: महाविकास आघाडीची वज्रमुठ

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभेत शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांचा गुरुवारी वणी शेजारील गावात दौरा झाला तर दुपारी वणी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते तसेच कार्यकर्ते…

मारेगाव तालुक्यात मनसेचा माहौल, सभेला हजारोंची गर्दी

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहेत तसतशी निवडणुकीची चर्चा सुद्धा जोर धरत आहे. हळूहळू वाढणाऱ्या थंडीत दिवसा मात्र राजकीय चर्चेने वातावरण गरम होत आहे. राजकीय पक्ष विचारणारा जातीनिहाय गणिते कार्यकर्त्यांची ये जा सोबतच…

नांदेपेरा-लाठी सर्कलमध्ये संजय देरकर यांचा प्रचाराचा झंझावात

विवेक तोटेवार, वणी: बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा नांदेपेरा-लाठी सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. त्यांनी नांदेपेरा, वांजरी, मजरा, रांगणा, शेलू, भुरकी, वडगाव, वायगाव बेसा, लाठी, निवळी,…

भाजपचा वणी विधानसभा क्षेत्रासाठी वचनमाना जाहीर

बहुगुणी डेस्क, वणी: गेल्या 10 वर्षात वणी विधानसभेचा अभूतपूर्व विकास झाला. मात्र अद्यापही काही विकास कामे अपूर्ण आहेत. पुढल्या पाच वर्षात ही कामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. नागरिकांना वीज, पिण्याचे पाणी, धान्य, मोफत आरोग्यसेवा देण्याचा आम्ही…

कुटुंब रंगलंय प्रचारात ! महिलाशक्ती पिंजून काढत आहे विधानसभा क्षेत्र

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. प्रचारासाठी आता अवघा अवघा आठवडा उरला आहे. सभा, बैठका आणि मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या…

मनसेच्या हिसक्यानंतर सोयाबीनची खरेदी, नाफेड करीत होते माल परत

बहुगुणी डेस्क, वणी: आधीच शेतमालाला भाव नसल्याने कास्तकार हवालदिल झाला आहे, त्यातच नाफेड शेतमालात त्रुटी दाखवून माल परत करीत होते. त्यामुळे शेतक-यांमध्ये रोश निर्माण झाला होता. ही बाब मनसेचे राजू उंबरकर यांना कळले. त्यांनी तातडीने या ठिकाणी…

एकाच दिवशी 20 गावांचा दौरा, संजय देरकर यांचा प्रचाराचा धडाका

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा पक्षाचा झंझावात सुरू आहे. मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी एकाच दिवशी जवळपास 20 गावात प्रचार केला. कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा, तर कुठे गृहभेट घेत त्यांनी त्यांचा प्रचार…

गुरुवारी वसंत जिनिंग लॉनमध्ये संजय देरकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वणीत जाहीर सभा होणार आहे. वसंत जिनिंग लॉन येथे संध्याकाळी 6.30 वा. ही सभा होत आहे. मा. आ. वामनराव कासावार…