वणीतील ड्रीमलँड सिटीमध्ये घर विकणे आहे
अधिक माहितीसाठी संपर्क देवीदास जाधव (घरमालक) 9764578062
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील ड्रीमलँड सिटी या लेआऊटमध्ये घर विकणे आहे. 1291.20 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत सदर घर असून यात 1291.30 स्वेअर (कंपाउंडसह) फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. घरी सबमर्सिबल मशिनसह बोअरवेलची व्यवस्था आहे. त्यामुळे 24 तास पाणी उपलब्ध आहे. सदर व्यवहार हा थेट घरमालकाशी असल्याने यात ग्राहकांचे ब्रोकरेज वाचणार आहे.
घरी प्रशस्त हॉल, 1 किचन, 2 बेडरूम आहे. घराला पुरेशा खिडक्यांची व्यवस्था असल्याने घरात हवा व प्रकाश कायम खेळता राहतो. हॉलच्या दरवाज्यापुढे पोर्च आहे. घरा समोर मोकळे अंगण असून त्यात कार तसेच टू व्हिलरची पार्किंगची व्यवस्था आहे. या अंगणातच बगिचा करण्यासाठी जागा असल्याने या ठिकाणी घरमालकाला बाग देखील फुलवता येणार आहे. घराला मजबूत लोखंडी स्लायडर गेट आहे. सदर घर 2017 या वर्षी तयार झाले असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : देवीदास जाधव (घरमालक)
7038204209
90118 50699
9764578062
Comments are closed.