Yearly Archives

2024

निवडणूक अपडेट – ‘या’ 4 उमेदवारांचे अर्ज ठरले छाननीत बाद

निकेश जिलठे, वणी: आज बुधवारी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. यात 4 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. तांत्रिक व इतर त्रुुटीमुळे देवाराव आत्माराम वाटगुरे, सुनील गणपतराव राउत, रत्नपाल बापूराव कनाके, संतोष उद्धवराव…

ग्रामीण भागात राजू उंबरकर यांचा जलवा, कार्यकर्ते लागले कामाला

निकेश जिलठे, वणी: यंदा राजू उंबरकर यांनी आपला जोर ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्याला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा, महिला इत्यादींची मोठी गर्दी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला होत आहे. सभेत ते…

कोंबड बाजारावर वणी पोलिसांची धाड

निकेश जिलठे, वणी: वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कुंभारखणी कोळसा खाण कर्मचाऱ्यांकरिता असलेल्या वसाहतीजवळ कोंबड बाजार सुरू होता. याबाबत वणी पोलिसांना माहिती मिळताच, पोलिसांनी तेथे धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही…

अपघातात एकाच कुटु्ंबातील तिघे जखमी

निकेश जिलठे, वणी: एका भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात पती पत्नी व मुलगी जखमी झाले. शनिवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वरोरा रोड वरील गुंजच्या मारोतीजवळ हा अपघात झाला. या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून चालकावर…

आज आ. संजीवरेड्डी बोदकुरवार दाखल करणार उमेदवारी अर्ज

निकेश जिलठे, वणी: आज सोमवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भाजपचे उमेदवार व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तत्पुर्वी सकाळी 11 वाजता शासकीय मैदान येथे त्यांच्यातर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. निवडणूक अर्ज…

संजय खाडे यांचं ठरलंय ! भरणार उमेदवारी अर्ज

निकेश जिलठे, वणी: महाविकास आघाडीची तिकीट शिवसेनेच्या (उबाठा) वाट्याला गेली. या जागेवर काँग्रेसचे संजय खाडे यांचा दावा प्रबळ होता. त्यांनी सर्व स्तरातून तिकीटासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र शेवटी त्यांच्या पदरी निराशा आली. तेव्हापासून ते…

युवासेनेचा राडा, 10 दिवसांपासून रेल्वे सायडिंगवर पाण्याचे सिंचन बंद

विवेक तोटेवार, वणी: गेल्या 10 दिवसांपासून वणीतील रेल्वे स्थानका लगत असलेल्या रेल्वे साईडिंगवर पाण्याचे सिंचन बंद आहे. त्यामुळे परिसरात प्रदूषण वाढले असून नागरिकांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य…