Yearly Archives

2024

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, एक ठार दुसरा गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: करंजीकडून मारेगावच्या दिशेने येणा-या एका भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. रविंद्र रामकृष्ण अवताडे (35) रा. खडकी असे मृताचे नाव आहे. बुधवारी दिनांक 23…

संजय देरकर: वैयक्तिक ताकदीला मिळाली पक्षाची साथ !

निकेश जिलठे, वणी: संजय देरकर यांनी आतापर्यंत दोनदा अपक्ष तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली. या सर्व निवडणुका देरकर यांनी वैयक्तिक ताकदीवर लढल्या. यात त्यांना पक्षाची मतांची फारशी रसद किंवा साथ मिळाली नाही. 2009 च्या…

शिवसेनेने 20 वर्षानंतर फिरवली भाकरी, संजय देरकर उमेदवार

निकेश जिलठे, वणी: रविवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर सर्वांचे लक्ष महाविकास आघाडीची जागा कुणाला सुटणार याकडे लागले होते. यात अखेर शिवसेना (उबाठा) पक्षाने बाजी मारली. संजय देरकर यांच्यावर…

दिवाळीचा खुसखुशीत, घरगुती चवीचा फराळ आताच ऑर्डर करा

वणी: दिवाळी जवळ येत आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या फराळाची तयारी सुरु केली आहे. मात्र कामाच्या व्यापात व धकाधकीच्या आयुष्यात अनेकांना घरी फराळ करणे शक्य होत नाही. मात्र ही समस्या आता लक्ष्मी इंडस्ट्रीजने सोडवली आहे. नायरा पेट्रोल पंप,…

9 व्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी घरून निघून गेली

विवेक तोटेवार, वणी: 9 व्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी (15) बेपत्ता झाली. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले असा तिच्या पालकांना संशय आहे. त्यावरून मुलीच्या पालकांनी वणी पोलीस स्टेशन…

समाजाने एकत्र राहणे गरजेचे – रवि बेलूरकर

विवेक तोटेवार, वणी: संताजी एक शाखीय तेली समाजाचा कोजागिरी निमित्त कौटुंबीक स्नेहमिलन सोहळा पार पडला. रवि बेलुरकर यांच्या अध्यक्षतेखाली बाजोरिया लॉन वणी येथे हा सोहळा झाला. या कार्यक्रमात एकुण 145 कुटुंबातीस सुमारे 600 समाजबांधव उपस्थित…

जमीन परस्पर विकल्याचा आरोप बिनबुडाचा – संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: सद्गुरू जगन्नाथ महाराज संस्थान वेगावच्या नावाने नोंदणीकृत असलेली झरी जामणी तालुक्यातील रुईकोट येथील शेत जमीन मे. बी.एस. इस्पात लि. या कोळसा खाणी करीता परस्पर विकल्याचा आरोप बंडू देवाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केला…

पाहा डेअरिंगबाज बहिणीची थरारक कथा, जिगरा रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: डेअरिंगबाज बहिणीची थरारक कथा सांगणारा जिगरा हा सिनेमा वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. रोज 4 शो मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बूकमायशो , पेटीएम मुव्ही या…

भक्तांना विश्वासात न घेता देवस्थानाची जमीन विक्रीचा घाट !

विवेक तोटेवार, वणी: रुईकोट ता. झरी येथील संत जगन्नाथ महाराज देवस्थानाला दान स्वरुपात जमिन मिळाली आहे. सदर जमिनीचा भाविकांना विश्वासात न घेता विक्रीचा घाट सचिवांनी केल्याचा आरोप रुईकोट येथील भाविकांनी केला. देवस्थानाच्या मालकीची असलेल्या…

रणधुमाळी: निवडणूक जाहीर, पण तिकीटची उत्सुकता कायम

बहुगुणी डेस्क, वणी: निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या वणी विधानसभेची जागा काँग्रेस की सेनेला तर भाजपमध्ये तिकीट कुणाला मिळणार? याचीच चर्चा मतदारसंघात रंगत आहे. त्यातच आचारसंहीता लागण्याच्या दिवशी…