Yearly Archives

2024

आमदार बोदकुरवार यांचा झरी तालुक्यात प्रचाराचा झंझावात

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या झरी तालुक्यात प्रचार दौरा होता. गणेशपूर (खडकी) येथून प्रचाराला सुरुवात झाली. त्यानंतर अडेगाव, खातेरा, येडशी, वेडथ, मुकुटबन, पिंपरड, बैलमपूर, राजूर, हिरापूर, मांगली, भेडाळा,…

कलम 370 काढूनही शेतमालाला भाव का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल

निकेश जिलठे, वणी: महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहेत. शेतकरी हमीभाव मागतो आहे. मात्र, भाजपा त्यांना काश्मीरमधील 370 रद्द केल्याचे सांगत आहे. अमित शाहा माझ्यावर टीका करताय की उद्धव ठाकरे कलम 370 रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बाजूला…

मारेगाव तालुक्यात वाजली शिट्टी…. संजय खाडेंचा झंझावाती प्रचार

बहुगुणी डेस्क, वणी: रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी मारेगाव तालुक्यात संजय खाडे यांच्या प्रचाराची तोफ धडाडली. नरेंद्र ठाकरे व गौरीशंकर खुराणा, संजय आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय खाडे यांनी मारेगाव तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला.…

रविवारी आ. बोदकुरवार यांचा ग्रामीण भागात डोअर टू डोअर प्रचार

बहुगुणी डेस्क, वणी: आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्रचार सध्या जोमात सुरु आहे. पारंपरिक प्रचारासह हायटेक प्रचाराचा वापर त्यांच्या कडून केला जात आहे. रविवारी त्यांनी वणी तालुक्यातील वांजरी, मजरा, नांदेपेरा, भुरकी, वडगाव, झोला, कोना,…

वामनराव कासावार यांच्या सहकार्याने मिळाली नवी ऊर्जा: संजय देरकर

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष बलाढ्य आहे. महाविकास आघाडीतर्फे माझी उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षाचे चांगले सहकार्य लाभत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते जोमाने काम करीत आहे. वामनराव कासावार यांच्या सारखे…

वंचितचा पारंपरिक प्रचारतंत्रावर जोर, ठिकठिकाणी कॉर्नर सभा

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात प्रचाराचा ज्वर चढला आहे. वणी विधानसभा मतदार संघामध्ये चौरंगी लढत होणार अशी चर्चा असताना आता वंचित बहुजन आघाडीनेही प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. एकीकडे उमेदवार हायटेक प्रचारतंत्र…

संजय खाडे यांचा शिंदोला सर्कलमध्ये प्रचाराचा झंझावात

निकेश जिलठे, वणी: शनिवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा शिंदोला सर्कलमध्ये प्रचार दौरा पार पडला. यात शिरपूर, खांदला, आबई, कुर्ली, एनाडी, एनक, शिंदोला, कोलगाव, साखरा, कैलासनगर, मुंगोली, माथोली, शेलू इत्यादी गावांचा…

विकासकामांवर आहे आमदार बोदकुरवार यांची भिस्त

निकेश जिलठे, वणी: गेल्या 35 वर्षात वणी विधानसभेची आमदारकी 4 टर्म काँग्रेसकडे होती. तर एकदा शिवसेनेकडे होती. मात्र या 35 वर्षांत जेवढे विकास कामे झाले नाहीत ते कामे गेल्या 10 वर्षात झाले. अनेक रखडलेले प्रकल्प, रस्ते, पूल, पाणी पुरवठा इत्यादी…

‘कामाच्या माणसा’साठी लागले विद्यार्थी कामाला

निकेश जिलठे, वणी: सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा तर कुठे कॉर्नर सभा रंगत असताना मनसेचे प्रचारासाठी असलेली पथनाट्याची टीम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शहरातील विविध समस्या, शेतकरी यांच्या समस्या, सर्वसामान्यांचे…

लायन्स क्लब वणीचा डायमंड अवॉर्डने सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा 'मानवता अवॉर्ड सोहळा' धामणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'स्त्री कॅन्सर तपासणी व निदान' शिबिराचे आयोजन केल्या बद्दल वुमेन्स एम्पॉवरमेंट…