Yearly Archives

2024

‘कामाच्या माणसा’साठी लागले विद्यार्थी कामाला

निकेश जिलठे, वणी: सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कुठे कॉर्नर सभा, कुठे पदयात्रा तर कुठे कॉर्नर सभा रंगत असताना मनसेचे प्रचारासाठी असलेली पथनाट्याची टीम सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. शहरातील विविध समस्या, शेतकरी यांच्या समस्या, सर्वसामान्यांचे…

लायन्स क्लब वणीचा डायमंड अवॉर्डने सन्मान

बहुगुणी डेस्क, वणी: मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा 'मानवता अवॉर्ड सोहळा' धामणगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 'स्त्री कॅन्सर तपासणी व निदान' शिबिराचे आयोजन केल्या बद्दल वुमेन्स एम्पॉवरमेंट…

वणीत सोमवारी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी वणीत तोफ धडाडणार आहे. वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानात स. 11 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मोठ्या…

मुकुटबन येथे संजय खाडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मुकुटबनमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत मुकुटबन व झरी तालुक्यातील…

शिट्टी वाजली, नारळ फुटला… संजय खाडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

निकेश जिलठे, वणी: बुधवारी संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन करून संजय खाडे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. तर भांदेवाडा येथील विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथे दर्शन घेऊन…

नांदेपेरा चौफुलीवर 3 लाख 65 हजारांची रोकड जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: येथील नांदेपेरा चौफुलीवर मंगळवारी एका कारमधून तीन लाख ६४ हजार ५५० रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी पोलीस व फिरत्या भरारी पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस…

शेतातील कुंपनाच्या विद्युत तारांना स्पर्श, शेतक-याचा जागीच मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: कायर येथील शेतक-याचा शेताच्या कम्पाउंडला असलेल्या जिवंत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बाबापूर शिवारात ही घटना घडली. लक्ष्मण विश्वनाथ सोनुले (65) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ते कायर…

मतदार जागृत नसल्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा शिक्का – राज ठाकरे

निकेश जिलठे, वणी: आधी पांढ-या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आता आत्महत्याग्रस्त शेतक-याचा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे. ही जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला शरम वाटावी अशी बाब आहे. ज्या शेतक-यांनी आत्महत्या केली.…

आज फुटणार संजय खाडे यांच्या प्रचाराचा नारळ

बहुगुणी डेस्क, वणी: आज संजय खाडे यांच्या वणी व ग्रामीण भागातील प्रचाराचा नारळ फुटणार आहे. स. 10 वा. रंगनाथ स्वामी मंदिर येथे वणी शहरातील प्रचाराचा नारळ फुटणार तर 11 वा. विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज संस्थान भांदेवाडा येथून ग्रामीण…

‘त्या’ कथित वक्तव्याबाबचे वृत्त तथ्यहिन व खोडसाळ !

बहुगुणी डेस्क, वणी: भाजपच्या एका कार्यकर्त्याने कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे वृत्त एका न्यूज पोर्टलवर पब्लिश झाले होते. त्याचे पडसाद सोशल मीडियातून पडायला सुरुवात झाली. या प्रकरणावर संध्याकाळी भाजपतर्फे पत्रकार परिषदेतून…