Monthly Archives

January 2025

मॅराथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व अंजली पचारे प्रथम

विवेक तोटेवार, वणी: हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त दिनांक 23 ला सकाळी 7 वाजता शिवतिर्थावर भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुलांच्या खुल्या गटातून क्रिश सचिंद्र…

सकाळी सकाळी घरफोडी, सव्वा लाख केले लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: घरात घुसून चोरट्याने सव्वा लाखांपेक्षा अधिकची रक्कम लंपास केली. झरी तालुक्यातील गाडेघाट येथे बुधवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरमालक दीपक नीळकंठ मालेकार यांनी याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार…

7 वर्षीय चिमुकल्या मनस्वीचे ठिकठिकाणी स्वागत व सत्कार

विवेक तोटेवार, वणी: लोवेस्ट लिंबो स्केटिंग या प्रकारात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेल्या मुळच्या बोटोणी येथील मनस्वी पिंपरे हिने सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने बोटोणी ते वणी असा 30 किलोमीटरचा स्केटिंगने प्रवास केला.…

तब्बल 6 म्हशींना रेल्वेने चिरडले, गणेशपूर जवळील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: कोल्हापूर- धनबाद एक्सप्रेसने 6 म्हशींना चिरडले. सर्व म्हशींचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास गणेशपूर जवळील छोरिया ले आऊट जवळ ही घटना घडली. दुपारीकोल्हापूर धनबाद दीक्षाभूमी एक्सप्रेस ही कोल्हापूरच्या…

रंगारीपुरा येथील तरुणाने घेतला गळफास

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गणेशपूर रोडवरील रंगारी पुरा येथे राहणाऱ्या एका तरुणाने मंगळवार 21 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयूर संजय खापे (26) असे आत्महत्या करणा-या तरुणाचे नाव…

घटनास्थळी अद्यापही शेकडो गोवंशाचे सांगाडे जैसे थे

विवेक तोटेवार, वणी: वणीतील गौहत्या प्रकरणाची दखल महाराष्ट्र गोसेवा आयोगाने घेतली आहे. दिनांक 20 जानेवारी रोजी गोसेवा आयोगाच्या सदस्यांनी वणीत भेट देत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी दोषींवर कठोर कार्यवाही…

वणीत श्री सदगुरु जगन्नाथ महाराज मूर्ती स्थापना दिन सोहळा संपन्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: धनोजे कुणबी समाज संस्था वणी द्वारा दिनांक 15 व 16 जानेवारी रोजी श्री सद्गुरू जगन्नाथ महाराज मूर्ती स्थापना दिवस सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात भजन, ध्यान पाठ, पालखी सोहळा,…