Monthly Archives

January 2025

पळसोनी फाट्याजवळ ऑटोचा अपघात, महिला जागीच ठार

बहुगुणी डेस्क, वणी: ऑटोतून पडून एका महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दिनांक 19 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. रंजना प्रवेश जंगमवार असे मृत महिलेचे नाव असून त्या राजूर येथील रहिवासी होत्या. खच्चून प्रवासी भरल्याने…

बदनामी का करतोय म्हणून विचारणा, एकाला बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: नातेवाईकांमध्ये बदनामी का करतोय अशी विचारणा करायला गेलेल्या एकाला लाकडी राफ्टरने जबर मारहाण करण्यात आली. यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली. चारगाव चौकी येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मारहाण करणा-या…

ग्राहकांचा रेस्टॉरन्टमध्ये धुडघुस, रेस्टॉरन्ट चालकाच्या पत्नीला मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: वेटरशी वाद घालत असणा-या ग्राहकांना समजवण्यास गेलेल्या रेस्टॉरन्ट सांभाळणा-या महिलेला ग्राहकांनी शिविगाळ करीत मारहाण केली. शनिवारी रात्री बस स्टँडच्या बाजूला असलेल्या आस्वाद हॉटेलमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी 6 आरोपींवर…

खळबळजनक: वाघनखं व दात चोरी प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथे एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या वाघाचे वाघाचे नख व दात चोरीला गेले होते. या प्रकरणी वनविभागाने गुरुवारी रात्री उशिरा कारवाई करीत 4 संशयीतांना ताब्यात घेतले होते. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर…

सबसिडीचे आमिष दाखवून ठगाने घातला 5 लाखांचा गंडा

बहुगुणी डेस्क, वणी: तुमच्या संस्थेचे सौरउर्जा पम्पचे सबसिडीचे पैसे जमा झाले असल्याची बतावणी करून एका संस्थेच्या संचालकाची 4 लाख 80 हजारांनी फसवणूक केली. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यानचे हे प्रकरण आहे. पवन उर्फ कार्तिक गौरकार रा.…

गम्मत केल्याने झाला वाद, एकाला फावड्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: काम करीत असताना गम्मत केली म्हणून एका जणाला फावड्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो जखमी झाला. तालुक्यातील उमरी येथे ही घटना घडली. प्रभाकर शंकर कनाके असे जखमीचे नाव आहे. तर गणेश सुरेश गेडाम असे मारहाण करणा-या…