Monthly Archives

February 2025

विद्यार्थ्यांच्या हाती जणू हरवलेला ‘जादुई चिरागच’ लागला….

बहुगुणी डेस्क, वणी: स्मार्टफोन आज जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी तर तो 'जादुई चिरागच' आहे. अभ्यासापासून अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्यापर्यंतची विविध कामे यावर विद्यार्थी करतात. जर हा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला तर…

कचरा टाकून केली घाण, म्हणून चक्क मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले…

नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या जीवनातील अनेक रहस्य उलगडतील ३ मार्चला

बहुगुणी डेस्क, वणी: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं जीवनचरित्र अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. आजपर्यंत त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गूढ घटनांची उकल झाली नाही. त्यांच्या आयुष्यातील अनेक कथित-अकथित घटनांचे रहस्योद्घाटन सोमवार दिनांक 3 मार्चला होणार…

बेरोजगार पती करायचा हुंड्यासाठी पत्नीचा छळ

बहुगुणी डेस्क, वणी: पती स्वत: बेरोजगार होता. मात्र तो पत्नीला घरखर्चासाठी माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकायचा. तू आवडत नाही असे म्हणत तो पत्नीला मारहाण करायचा. या छळाला सासू, सासरे व ननंद हे सहकार्य करीत असे. हुंड्यासाठी होणा-या सततच्या…

क्रांतिसूर्य,ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापकच होते- डॉ. राजपूत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिसूर्य आणि ज्ञानसूर्य होते. त्यांचं कार्य हे केवळ भारतापुरतंच मर्यादित नाही. तर त्यांचे कार्य आणि विचार हे सार्वकालिक आणि वैश्विक आहेत. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे…

अबब! तृणधान्यांपासून तयार होतात एवढे पदार्थ!

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश असतो. मात्र याच तृणधान्यांपासून कल्पकतेने विविध पदार्थ तयार करता येतात. पोषण आणि कलात्मकतेचा संगम करू शकता. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत स्वयंपाकी, पालक यांची…

शुल्लक कारणावरून झालेला वाद पोहचला झिंज्या पकडून मारण्यापर्यंत

बहुगुणी डेस्क, वणी: सायकलची हवा सोडल्याच्या शुल्लक कारणावरून दोन शेजा-यांमध्ये चांगलाच वाद झाला. हा वाद पुढे झिंज्या पकडून मारहाण करण्यापर्यंत पोहोचला. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक पुरुष व 3 महिलांचा समावेश…

महादेवाचे दर्शन घेऊन परतताना अपघात, एक ठार तर एक गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर येथे महादेवाचे दर्शन घेऊन राजूर येथे परतताना दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात मागे बसलेला जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी आहे. बुधवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास राजूर फाट्यानजीक असलेल्या नवीन राजूर…

अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ

विवेक तोटेवार, वणी: निळापूर येथील महावीर कॉटन मार्केटच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारीच्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाचे प्रेत आढळल्याची घटना उघडकीस आली. हा परिसर दाट झाडाझुडपांचा आहे. या निळापूर…

जातो गा महादेवाच्या गजरात निघाली त्रिशूळ यात्रा

निकेश जिलठे, वणी: 251 किलोचा त्रिशूल (बाण) शिव भक्तांनी डोक्यावर घेत वणीहून शिरपूरकडे प्रस्थान केले. भाविकांच्या भक्ती आणि उत्साहाला उधाण आलेलं होतं. जातो गा महादेवा, एक नमन गवरा पारबती हर बोला हर हर महादेवचा घोष करीत भक्तांनी 14 किलोमीटरचे…