Daily Archives

February 4, 2025

नेहमीपेक्षा ‘हे’ वेगळंच केलं डॉक्टर आणि औषधीविक्रेत्यांनी….

विवेक तोटेवार, वणी: वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचं आयुष्यच वेगळं असतं रुग्णांची तपासणी औषधोपचार शस्त्रक्रिया हा त्यांच्या दैनंदिन कार्याचा भाग. औषधी विक्रेतेही निरंतर वेगळी रुग्ण सेवा करीत असतात. मात्र या रुटीन आयुष्यापेक्षा काहीतरी…

मजूर नेणा-या टेम्पोचा भीषण अपघात, 1 महिला ठार

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथे महिला मजुरांना पोहोचवणा-या टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुमन वासुदेव नागपुरे (55) रा.…

शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा 9 फेब्रुवारीला

बहुगुणी डेस्क वणी: फेब्रुवारी महिना लागला की, शिवजयंतीचे वेध लागत लागतात. जगभरात विविध पद्धतींनी शिवजयंती साजरी होते. शहरातही रॉयल फाउंडेशन आणि शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेने यासाठी वेगळा उपक्रम राबवणार आहे. यंदाची शिवजयंती 'नाचून नाही तर…

साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

निकेश जिलठे, वणी: शहरातील साधनकर वाडीत जबर घरफोडी झाली आहे. यात रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली. घरमालक बाहेरगाव गेल्यावर चोरट्याने ही घरफोडी केली आहे.…

कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर!

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कोलार पिंपरी, गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे व झाडी आहेत. यात जंगली जनावर दडलेली असतात बेसावध असताना ते मनुष्य तथा पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. या परिसरात वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर…

मकर संक्रांतिनिमित्त पहाड वनमाळी समाजाचे स्नेहमिलन

बहुगुणी डेस्क: वणी: स्त्री ही निर्माती आहे. तिच्यात अनेकविध क्षमता आणि प्रतिभा आहेत. हे सिद्घ करणारे अनेक कार्यक्रम मकर संक्रांतिनिमित्त झालेत. नुकताच पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम…