Monthly Archives

February 2025

शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा 9 फेब्रुवारीला

बहुगुणी डेस्क वणी: फेब्रुवारी महिना लागला की, शिवजयंतीचे वेध लागत लागतात. जगभरात विविध पद्धतींनी शिवजयंती साजरी होते. शहरातही रॉयल फाउंडेशन आणि शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेने यासाठी वेगळा उपक्रम राबवणार आहे. यंदाची शिवजयंती 'नाचून नाही तर…

साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

निकेश जिलठे, वणी: शहरातील साधनकर वाडीत जबर घरफोडी झाली आहे. यात रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली. घरमालक बाहेरगाव गेल्यावर चोरट्याने ही घरफोडी केली आहे.…

कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर!

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कोलार पिंपरी, गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे व झाडी आहेत. यात जंगली जनावर दडलेली असतात बेसावध असताना ते मनुष्य तथा पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. या परिसरात वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर…

मकर संक्रांतिनिमित्त पहाड वनमाळी समाजाचे स्नेहमिलन

बहुगुणी डेस्क: वणी: स्त्री ही निर्माती आहे. तिच्यात अनेकविध क्षमता आणि प्रतिभा आहेत. हे सिद्घ करणारे अनेक कार्यक्रम मकर संक्रांतिनिमित्त झालेत. नुकताच पहाड वनमाळी समाज वणी शाखेच्या वतीने स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा झाला. हा कार्यक्रम…

रेती तस्करी प्रकरणाची चौकशी होणार? काय आहे धमकीचे प्रकरण?

बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ललित लांजेवार यांच्या मृत्यू प्रकरणी आता शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचा-याने धमकी दिल्यामुळेच ललित लांजेवार…

संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताकदिन साजरा

विवेक तोटेवार, वणी: सर्वोदय चौक येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा झाला. झेंडावंदनानंतर देशभक्तीपर गीते गायली गेलीत. त्यानंतर विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. याच सोहळ्यात स्नेसंमेलनातील गुणवंत…

कॉ. शंकरराव दानव यांनी पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला

बहुगुणी डेस्क, वणी: चळवळीचे भूषण असलेले दिवंगत कॉम्रेड शंकरराव दानव यांनी तहहयात पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून त्या बळकट केल्यात. त्यांच्यासाठी…