Monthly Archives

February 2025

दीपक चौपाटी परिसरात चोरट्याने मारला मोठा हात

विवेक तोटेवार, वणी: त्या शेतकऱ्याला कापसाच्या चुकाऱ्याचे 90 हजार रुपये मिळाले. हे पैसे त्याने पिकअप वाहनाच्या डिक्कीत ठेवलेत. शहरातील दीपक चौपाटीवर तो काही काळ थांबला. तिथून तो ड्रायव्हरसोबत काही अंतरावर गेला. त्याच दरम्यान वाहनातील 90 हजार…

अखेर डीबी पथकातील ‘त्या ‘ तीन कर्मचाऱ्यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यातील त्या वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली. आता त्यांची वणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर ललित लांजेवार यांना धमकी देणे व रेती तस्करी करण्याचा आरोप होता. काही…

(झाडे) सुतार समाज वणीच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव सोमवारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मयात्मज विश्वकर्मामय (झाडे) सुतार समाज संस्था, (झाडे) सुतार समाज युवा मंच व महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025ला 'श्री प्रभु विश्वकर्मा जयंती' साजरी होत आहे. सुतार समाजाचे आराध्य दैवत…

तीन वर्षाचा लेखाजोखा व अन्य विषयांनी गाजले अधिवेशन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शाखा अधिवेशन नुकतेच सुकनेगाव झाले. पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांचे प्रमुख मार्गदर्शनात व जिल्हा कमिटी सदस्य कॉ. कवडू चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ते झाले.या…

‘या’ कारणामुळे रागाच्या भरात तोडला शेजाऱ्याचा अंगठा

विवेक तोटेवार, वणी: महाभारतात धनुर्धर एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा आहे. यात द्रोणाचार्य गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला अंगठा मागतो. मात्र शेजाऱ्यांच्या भांडणात अंगठा तोडल्याची खळबळजनक घटना नवीन लालगुडा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. वॉल…

गोडगावचे गोल्डन ‘योगगुरू’ ठरलेत अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: योगासनांचा जगभरात गवगवा आहे. ग्रामीण भागांतही त्याचा आता बोलबाला आहे. नव्या पिढ्यांही त्यात निपूण झाल्या आहेत. याच योगासन स्पर्धेत गोडगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळून ते…

“स्मार्ट (प्रिपेड)” मीटर संदर्भात शिवसेना (उ.बा.ठा) आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्पार्ट (प्रिपेड) बसविण्याचे काम सुरु आहे. हे मीटर मोबाइलप्रमाणे कार्य करणार आहे. रिचार्ज संपला की, मोबाईलची सेवा बंद होते. त्याचप्रमाणे या मीटरचा वीज पुरवठा खंडीत होईल. याचा सर्वसामान्य…

देशीकट्ट्यावर शेखर वांढरे यांचा या ‘उपलब्धी’साठी विशेष सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक आंबेडकर चौकातील देशी कट्टा आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याच देशी कट्ट्यावर शेखर मारोतराव वांढरे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शेखर वांढरे हे 1990 पासून पोलीस विभागात कार्यरत…

दुचाकीच्या भीषण अपघातात युवक गंभीर जखमी  

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रूपेश नानाजी अत्राम (22)  हा युवक शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मारेगावला निघाला. तो आपल्या आई वडिलांना मामाच्या गावी सोडून परत जात होता. दरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा…

‘त्या’ हवालदारावर कठोर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना वणी ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने धमकी दिल्याने ही घटना घडली. त्यामुळे त्या पोलीस हवालदाराला पोलीस खात्यातून…