Monthly Archives

March 2025

वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी सहकारी पतसंस्थेत सव्वा कोटिंचा अपहार

विवेक तोटेवार, वणी: आपली कमाई किंवा आयुष्याची जमापुंजी अनेकजण बॅंकेत किंवा पतसंस्थेत जमा करतात. त्यापाठीमागे त्यांचा विश्वास आणि भविष्यात मिळणाऱ्या लाभाची अपेक्षा असते. मात्र कधी कधी याच विश्वासाला प्रचंड तडा जातो. नेमकं हेच राजूर कॉलरी…

तीन तिघाडा काम बिघाडा, बांधकामावरून झाला राडा

विवेक तोटेवार, वणी: शहर व परिसरात अलीकडच्या काळात भांडणांची अनेक प्रकरणे येत आहेत. अगदी शुल्लक कारणावरूनही मोठं वादंग उठत असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच घराच्या बांधकामावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना भगतसिंग…

मारहाणीत जखमी झालेल्या ‘त्या’ इसमाचा अखेर मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: कुणाचं काय होईल? याचा काही भरवसा राहिलाच नाही. कोणत्या गोष्टीपायी जीव गमवावा लागेल हेही सांगता येत नाही. बेदम मारहाणीत एकाला आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पम्पाजवळ बुधवारी सकाळी 6…

हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ यंदाच्या रामनवमी शोभायात्रेत- अध्यक्ष रवी बेलुरकर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रामनवमी शोभायात्रेचं आकर्षण आणि प्रतीक्षा सर्वांनाच असते. यातील देखावे आणि प्रयोग सर्वांनाच भुरळ घालतात. दरवर्षी काहीतरी नवीन आणि हटके हे या शोभायात्रेचं वैशिष्य. या वर्षीदेखील रविवार दिनांक 6 एप्रिलला प्रभू…

वडगाव वळणमार्गावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

बहुगुणी डेस्क, वणी: रविवार म्हणजे गुढिपाडवा. सर्वजण मराठी नवीन वर्षाच्या स्वागतात लागलेले. तोच एक बातमी समोर येते. यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वळण रस्त्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह तिथल्या एका प्रवासी निवाऱ्यात होता.…

झरीतल्या पशू प्रदर्शनीत लाडक्या ‘स्वीटी’ ने केली धमाल

बहुगुणी डेस्क, वणी: स्वीटी म्हणजे अलोणे परिवाराची सर्वात लाडकी. सर्वांचाच तिच्यात जीव गुंतलेला. याच स्वीटीने आपली कृतज्ञता व्यक्त केली. पहिला क्रमांक पटकावून. ही स्वीटी आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर ही स्वीटी आहे एक देशी…

दोन युवकांना वाहनाने चक्क फरफटतच नेले, युवक गंभीर जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच एक भीषण अपघात तालुक्यातील बोटोनी जवळील घोगुलदरा फाट्यावर झाला. या अपघातानंतर वाहनाने युवकांची बाईक बरीच दूर फरफटत नेली. ही घटना आज शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:30…

गुढीपूजन, घुगरी वाटप, शिवकालीन शस्त्रविद्या प्रदर्शनाने साजरा होईल गुढीपाडवा…

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहर मुळातच उत्सवप्रिय. इथे अनेक सण आणि उत्सव सार्वजनिक पातळीवर होतात. त्यात वणीकरही उत्साहाने सहभागी होतात. मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. त्यासाठी या वर्षीही गुढीपाडवा उत्सव समिती आणि स्वराज युवा…

स्वयंपाकाच्या इंधनाच्या कारणावरून शेजाऱ्यास मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण…

भालरजवळ वेकोलि कर्मचा-याचा आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या भालर येथे मृतदेह आढळ्याने एकच खळबळ उडाली आहे. महादेव अमृत बहादे (59) असे या मृत इसमाचे नाव असून ते मुळचे भद्रावती येथील रहिवासी होते. ते वेकोलिच्या राजूर खाणीत सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते. ही घटना…