परिवारातील आद्यगुरु म्हणजे सासू आणि माता- वैद्य सुवर्णा चरपे
बहुगुणी डेस्क, वणी: सारखी सूचना देणारी समजली तर ती सासू जड होईल. आई चित्रकलेची शिक्षक असते. ती आपल्याला आपल्या कल्पनेप्रमाणे चित्र रेखाटण्याची मुभा देते. तर सासू ही गणिताची शिक्षका असते. ती काटेकोर असते. यापाठीमागे तिचाही अनुभव असतो. खरं…