Daily Archives

March 9, 2025

शेअर मार्केटच्या नावाखाली शिक्षकाला 14 लाखांचा गंडा

विवेक तोटेवार, वणी: आजच्या हायटेक जमान्यात फसवणूक कशी होईल सांगता येत नाही. कुणाचातरी कॉल येतो. अत्यंत नम्र आणि इम्प्रेस करणाऱ्या भाषेत तो एखादी ऑफर ठेवतो. मग संमोहित झाल्यासारखे आपण त्याच्या सूचनांचे पालन करायला लागतो. मग नंतर कळतं की,…

भारतामध्ये गर्भाशयाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकाचा घातक आजार – डॉ. संचिता नगराळे

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपल्या भारतामध्ये गर्भाशयाचा कर्करोग हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. पहिल्या नंबरचा ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आहे. जवळपास दर वर्षाला जवळपास तीन लाख महिलांना हा कॅन्सर होतो. त्या कॅन्सर झालेल्या…

कलांचा अविष्कार, थोडासा थरार, कडक षटकार आणि बरंच काही….

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक लोकमान्य टिळक महाविद्यालय इथल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा विषयक उपक्रमांसाठी प्रसिद्धच आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनाला व कल्पकतेला वाव मिळावा, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वर्षभर…