Browsing Category

अर्थकारण

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ऑफर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे नवरात्री स्पेशल धमाल ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सूट देण्यात येणार आहे. सोबतच या…

किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर 9 ऑगस्टपासून

सुनील इंदुवामन ठाकरे, पुणे:  किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात 200हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब…

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा - डॉ. श्याम जाधव (नाईक) 1 मे रोजी जगभरात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी हा दिवस यासाठी विशेष आहे कारण याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ…

महिलांनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे

विवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणीमध्ये रविवारी 10 मार्चला महिलांसाठी कायदेविषयक सल्ला व लहुउद्योग प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारी एक ते चार वाजताच्या…

अशा बदलून घ्या फाटक्या नोटा !

वणी बहुगुणी डेस्क: अनेक वेळा आपल्याकडे नकळत फाटक्या किंवा मळक्या नोटा येतात. कधी एटीएममधून तर कधी भाजी किंवा बाजाररहाट करताना येतात. मात्र, फाटक्या नोटा किंवा खराब झालेल्या नोटा दुकानदार घेत नाही. त्यामुळे या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न…

2 हजारांच्या नोटाची छपाई बंद, जाणवू शकतो तुटवडा

नवी दिल्ली: 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँकेनं बंद केली आहे. त्यामुळे भविष्यकाळात 2 हजारांच्या नोटांचा तुटवडा जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आगामी काळात 2000 रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. तर म्हैसूरमध्ये…