Monthly Archives

March 2025

मराठीला वारकरी संतांनी समृद्धी दिली- सुनील इंदुवामन ठाकरे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा…

सिनेमा पाहणे पडले युवकाला महागात, टॉकीज समोरून बाईक गायब

बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस,…

वणीतले ‘देवेंद्र’ म्हणालेत, ‘मी पुन्हा देईन’, ‘मी पुन्हा देईन’

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्रात 'देवेंद्र' म्हटलं की, 'मी पुन्हा येईन' ही घोषणा सर्वांनाच आठवते. वणीतल्याही 'दवेंद्र' यांनी 'मी पुन्हा देईन' हा विश्वास वणीकरांना दिला. हे देणं वाचकांना सेवेचं आणि गुणवत्तेचं असणार आहे. वाचनालयाला…

वागदरा येथे इसमाची घरी गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शहरापासून जवळ असलेल्या वागदरा येथे एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दु. 12 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. राजू ठाकरे (वय अंदाजे 45) असे मृतकाचे नाव आहे. मारेगाव नंतर आता वणी तालुक्यातही…

38 बेवारस वाहनांचा लिलाव, मंगळवारी लागणार बोली…

पुरुषोत्तम नवघरे, वणी: दारू पिऊन गाडी चालविणे, चोरी किंवा अन्य गुन्ह्यांत वाहने जप्त होतात. ही वाहने मग पोलीस ठाण्यात जमा करतात. त्यानंतर एका ठराविक काळापर्यंत वाहनाचे मालक दावा करण्याची वाट पाहतात. नंतर कोणी दावा करणारे आले नाही तर त्याचा…

किशोरवयीन मुला-मुलींना शारीरिक, मानसिक आजारांपासून रोखण्यास ‘खास’ पाऊल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर दिला आहे. योगायो राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा आरंभही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक 7 पासून सुरू झाला. शनिवार दिनांक 1…

छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये- तेजस्विनी गव्हाणे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती संभाजी राजे एकमेकाद्वितीय लढवय्ये होते. विश्वाच्या इतिहासात असा प्रज्ञावंत, लढवय्या, कुशल नेता होणे नाही. केवळ 32 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. त्यातही त्यांनी 16 भाषांवर प्रभुत्व मिळवलं. आपल्या राजकीय…

ढोसून झाला धीट… दारुच्या नशेत मारली वीट…

बहुगुणी डेस्क, वणी: कामावरून परत आल्यावर पानठेल्यावर खर्रा घेण्यास गेलेल्या एका तरुणाच्या डोक्यावर एकाने मद्यधुंद अवस्थेत वीट मारली. गुरुवारी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील बुरांडा (खडकी) येथे…

महिलांचा दारू विक्रेत्यावर धावा… दारू टाकून विक्रेत्याने ठोकली धूम

बहुगुणी डेस्क, वणी: सुकणेगाव फाटा व 18 नंबर पुलिया हा अवैध दारुविक्रीचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील तरुण, वृद्ध सर्वच व्यसनाच्या आहारी जात आहे. अखेर महिलांनीच अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. महिलांनी दारु तस्करावर धावा…