Monthly Archives

March 2025

रजानगर परिसरातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग

बहुगुणी डेस्क, वणी: शनिवारच्या दुपारची जवळपास तीन वाजताची वेळ होती. यात्रा मैदानालगत रजानगर परिसरात भंगाराचे दुकान आहे. यातील मैदानावर असललेल्या भंगाराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत वणी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा…

‘ये माय फोटो लावा घरो घरी गं….!’ म्हणायला येत आहेत निशा धोंगडे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: जागतिक महिलादिन सर्वत्र साजरा होत आहे. यामागे अनेक महामानवांची प्रेरणा आहे. भारतीय परिप्रेक्षांत छत्रपती शाहू महाराज, क्रांतज्योती महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची. त्यांची प्रेरणा या…

अपघात: मुख्य बाजारात भरधाव ऑटो महिलेचा अंगावर पलटी

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील जटाशंकर चौकातील एका सेलच्या समोर एका महिलेच्या अंगावर ऑटो पलटी झाला. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ऑटोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून…

आधी झाल्या प्रेमाच्या आणा भाका, ब्रेकअप नंतरही म्हणतो जुळव टाका

बहुगुणी डेस्क, वणी: ती विवाहित तर तो अविवाहित. दोंघांच्या वयात सात वर्षांचा फरक, मात्र दोन जिवांची तार कधी जुळली कळलंच नाही. हळूहळू प्रेम बहरायला लागलं. पाहता पाहता दोन वर्षं निघून गेलीत, मग पुढं 'त्याचं' लग्न जुळलं. तिने ब्रेकअप करण्याचा…

नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…

एकमेकांत हाणामारी, डीजेवाल्या बाबूचे फोडले डोके

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक गोष्टीतून दोन मित्रांनी दुस-या दोन मित्रांना मारहाण केली. एकाने दुस-याच्या डोक्यावर दगड हाणला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसरे ही मारहाण करणा-यांवर भीडले. यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात डीजे वादक असलेल्या…

गोवंशाची अवैधरित्या वाहतूक, वणीतील एकाला अटक

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतून तेलंगणा येथे गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला पाटण पोलिसांनी पकडले. झरी जवळील दुर्भा रेल्वे फाटकाजवळ दिनांक 4 मार्च रोजी दु. दीड वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना एका पिकअप वाहनात दोन गोवंश…

आपण सासूला कधी समजून घेतलं आहे काय?

बहुगुणी डेस्क, वणी: सासु-सुनेचं नातं हे नेहमीच चर्चेत असतं. नवरा असो की बायको असो, दोघांनाही शक्यतो सासू असते. ही भावनिक नात्यांची बांधीलकी फार गुंतागुंतीची तर कधी खूप सहज असते. 'सासू समजून घेताना' आनंदही होतो. तर बऱ्याचदा भावनिक घालमेलही…

पोलीस पाटलावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: पोलीस पाटलावर एकाने लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत पोलीस पाटील जखमी झालेत. पंढरी अरुण डुकरे असे पोलीस पाटलांचे नाव आहे. रविवारी दिनांक 3 मार्च रोजी संध्याकाळच्या सुमारास खडकडोह येथील बस स्टॉपवर ही घटना…