पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगरपालिकेने मार्च संपण्यापूर्वी 'टार्गेट' पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी मालमत्ता व पाणीकराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. या करांवर भरमसाठ रक्कम व्याजाच्या स्वरूपात आकारण्यात येत आहे. त्यात बरीच वाढ झालेली…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गणित म्हटलं की अनेकांना टेंशन येतं. त्यात मोठमोठाले गुणाकार आणि भागाकार असतील तर विचारण्याची सोयच नाही. मात्र अबॅकस तंत्रानं अवघड अशी गणिते विद्यार्थी हातासरशी मोकळी करतात. ते पाहून सर्वच अचंबित होतात. अशाच गणिताचे…
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शाखेने उपवधू-उपवर परीचय सोहळा व राज्यस्तरीय नाभिक समाज मेळावा घेतला. हा सोहळा आणि मेळावा स्थानिक शेतकरी मंदिरात शनिवारी झाला. या वधू-वर परिचय मेळाव्याची सुरुवात प्रमुख…
बहुगुणी डेस्क, वणी: रेतीची अवैध रित्या वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरला वणी पोलिसांनी पकडले. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास गोडगाव येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन ब्रास रेती व दोन ट्रॅक्टर असा 8 लाख 6 हजारांचा…
बहुगुणी डेस्क, वणी: चिखलगाव रोडवर असलेल्या दोन दुकानातून एका तरुणाने 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. टायरच्या दुकानातून एका तरुणाने ट्रकचे दोन टायर तसेच एका ऑटोपार्टच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या पिकअप वाहनातील बॅटरी व म्युझिक…
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या 12 वीचे पेपर सुरु आहे. पेपरला जाते असे सांगून घरून निघालेली एक कुमारिका घरी परतलीच नाही. दिनांक 1 मार्च रोजी तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याच्या संशयावरून या प्रकरणी तक्रार…
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: नेताजींनी स्वराज्याचा नवा लढा उभारला. तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. ते ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते. याप्रसंगी त्यांनी जी सुटका करून काबूलला रवाना झालेत. यातील नाट्यात्मकता आणि…
बहुगुणी डेस्क, वणी: रवी नगर येथील रहिवासी असलेले परिसरातील सुपरिचित व्यावसायिक अरुण बिलोरिया यांचे सोमवारी दिनांक 3 मार्चला रात्री साडे 11 वाजता निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची प्रकृती गंभीर…