Monthly Archives

April 2025

क्रां. बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव शनिवारी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतिवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके आणि विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राजूरला होत आहे. या निमित्त राजूर येथील बिरसा भूमीवर शनिवार दिनांक 05 एप्रिलला सकाळी 9.00 वाजल्यापासून विविध कार्यक्रम…

विषय नव्हता मोठा, पण बेवड्याने डोक्यात हाणला गोटा…

बहुगुणी डेस्क, वणी: असे म्हणतात की दारू पिलेल्या व्यक्तीच्या कुणी नादी लागू नये. कारण पिलेली व्यक्ती काय करेल याचा काही नेम नसतो. पिलेल्या व्यक्तीच्या नादी लागणे एकाला चांगलेच महागात पडले. तालुक्यातील नेरड मध्ये ही घटना घडली. एका पिलेल्या…

सावधान! आपल्याही बाबतीत असंच होऊ शकतं…..

बहुगणी डेस्क, वणी: आपलं घरं म्हणजे सर्वात सुरक्षित जागा. असा आपला समज असतो. बरेचदा तो खराच असतो. मात्र कधी कधी अत्यंत सुरक्षित असलेल्या आपल्याच घरातून काहीतरी अनपेक्षित घडतं. बराच काळ आपण त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. नेमकं हेच…

माजी सरपंच दिलीप कावडे यांचे निधन 

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील मेंढोली येथील रहिवासी दिलीप भानुदास कावडे (57) यांचे गुरुवार दिनांक 3 एप्रिलला सायंकाळी सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते मेंढोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. परमडोह येथील ग्रामीण विद्यालयात ते लिपिक…

वीज कोसळून शेतकऱ्याचा करूण अंत

बहुगुणी डेस्क, वणी: निसर्गाचा कोप कुणावर कसा होईल, हे सांगता येत नाही. अशाच विदारक कोपाचा बळी झरी तालुक्यातील एक शेतकरी ठरला. झरी तालुक्यातील वाढोणा (बंदी) येथील शेतकरी वसंता नरसिंग चव्हाण (37)नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. वातावरण…

‘जीव की प्राण’ असलेली वस्तू मिळताच, त्याचा आनंद गगनात गेला

बहुगुणी डेस्क, वणी: आजच्या काळात स्मार्ट फोन म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्यात तो हरवला तर मोठी पंचाईत होते. त्यात अनेकजण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवतात. अनेकांचे आर्थिक व्यवहार त्यातून होतात. त्यात अलीकडच्या काळात…

जागतिक महिलादिन तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव लवकरच सुरू होत आहे. संपूर्ण विश्वात याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सोबतच जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र कार्यक्रम सुरूच आहेत. हे दोन्ही उपक्रम मारेगाव मैत्री कट्टा…

सोय केली बेवड्यांची; पण वेळ आली हातात बेड्यांची

बहुगुणी डेस्क, वणी: दारू पिणारे दारूचं जुगाडं कसंही आणि कुठुनही करतात. वैध दारू विक्रीची दुकाने आणि वेळा ठरलेल्या असतात. मात्र अवैधरीत्या कुठेही आणि कधीही दारू मिळते. अशीच दारूची अवैध विक्री टागोर चौक, गणेशपूर रोड येथे सुरू होती. वणी…

मोबाईलवरून हटकल्याने मुलाची भरधाव वाहनासमोर उडी घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: परीक्षा संपल्यानंतर मुलं अधिकाधिक वेळा घरा बाहेर असतात. अलिकडच्या काळात तर मोबाईल आल्याने मुलांचा बराच वेळ मोबाईलवर देखील जातो. सातत्याने मित्रांसोबत बाहेर राहिल्याने व सतत मोबाईलवर असल्याने पालकांनी मुलाला हटकले. यातून…

‘घानमाकड’ ग्रंथ हा अस्सल ग्रामीण अनुभवांचा आरसा आहे- संध्या पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आपण पुढे गेलो तर मागे वळून पाहायचं नाही अशी वृत्ती जेव्हा असते ना तेव्हा माणूस एकटा असतो. आपण पुढे जात राहतो; पण मागे वळून पाहण्याची सवय लावून घ्यावी. तिथे आपली जुनी नाती आपणही जोडत असतो. पण आजचा काळ खरंच वेगळा…