Monthly Archives

April 2025

प्रभू श्रीराम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथे राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: राम नवमी निमित्त वणीतील प्रभू श्रीराम मंदिर जुनी स्टेट बँक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दिनांक 2 एप्रिल ते शनिवारी दिनांक 5 एप्रिल पर्यंत रोज संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर …

मुलीला फूस लावून पळवले, लग्नाचे फोटो मोबाईलवर पाठवले…

बहुगुणी डेस्क, वणी: एका कुमारिकेला नात्यातीलच एका मुलाने फूस लावून पळवून नेले. तसेच तिच्यासोबत लग्न ही केले. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली. मुलीने लग्न केल्यावर त्याचे फोटो एका नातेवाईकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. त्यावरून मुलीने लग्न…

रंगणार कबड्डीची दंगल, होईल कुणाचं मंगल, अनेक बक्षिसांची लयलूट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहराला कबड्डीची मोठी आणि प्रदीर्घ काळाची परंपरा आहे. इथल्या मल्लांनी मोठमोठ्या पातळींवर मैदान गाजवले आहे. असाच कबड्डीचा थरार वणीकरांना येत्या 4, 5 व 6 एप्रिलला शासकीय मैदानावर अनुभवता येणार आहे. दिवंगत खा. बाळू…

राष्ट्रभक्ती प्रेरित स्वाभिमानी पिढी घडवणे हे या धोरणाचे मूळ उद्दिष्ट- प्रा. आनंद हूड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण हा राष्ट्रनिर्माणाचा पाया आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून विद्यार्थी घडतील अशी आशा आहे. ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. देशाच्या विकासाला हातभार लावणारी स्वयंपूर्ण आणि राष्ट्रभक्ती प्रेरित स्वाभिमानी नवीन पिढी…

पोलीसांच्या प्रयत्नांतून लाखों रूपयांचा ऐवज मूळ मालकांना परत

विवेक तोटेवार, वणी: अनेकदा घरफोडी किंवा चोरीच्या घटना होतात. त्याची रीतसर तक्रार पोलिसांत नोंदवली जाते. त्यावर पोलीस बुद्धी आणि बळाचा वापर करून तो ऐवज व रक्कम परत मिळवण्यात यशस्वी होतात. असाच लाखो रूपयांचा ऐवज पोलिसांच्या चातुर्य आणि…