सरे आम चालत होता मटका, पोलिसांनी दिला चांगलाच फटका
बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे…