विवेक पिदूरकर, शिरपूर: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राष्ट्पिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम ऑनलाईन झालेत. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जितेंद्र काळे आणि सचिव जितेंद्र नामदेव काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले.
यावेळी ओम मोंढे, आयुष जोगी, संस्कार खाडे यांनी महात्मा गांधींची वेशभूषा साकारली. तर खुशी ठावरी, सुहानी वैदय, मानव दखणे, ईशांत ठावरी, धनश्री मडावी, नंदिनी बोबडे, सिध्यिका कुचनकर, परी पेटकर, कोमल ठावरी, अंश भदोरिया, होमश्र्वरी मुसळे, विशेष महाकुलकर, यश आवारी, दुशांत डोंगे यांनी विविध उपक्रम केलेत.
वेदांत देवालकर, सुदेश ब्राह्मने, घर्षना कुचनकर, ईश्वरी कुचनकर, अनुष्का बोबडे, महती ठावरी, भाग्यश्री गोवरदिपे, जयश्री गोवरदीपे, मनाली सातपुते, अमृता सातपुते, आराध्या मडावी, सिद मोहितकर, वेदिका पाचभाई, गायत्री पवार, जान्हवी कुचनकर, हर्ष चिव्हाणे, कस्तुरी मिलमिले, प्रिया घाटे, आयुशी आस्वले, रिया लोढे, संस्कार घाटे, तनुश्री घाटे, अवनी पेटकर यांनी विविध कार्यक्रमात सहभात घेतला.
गौरी गुरणुले, दानिश अली, विवेका कुत्तरमारे, जान्हवी पिंपळकर, लावण्या पिंपळकर, गुंजन पिंपळकर, भारती मोंढे, श्रावणी मेश्राम, मानवी ठावरी, सांवी नवघरे, चैताली राजूरकर, प्रणव गारघाटे, श्रेयस घाटे, श्रूती घाटे, श्रेया रागीलवार, नताशा बेसरकर या विद्यार्थ्यांनी भाषणे दिलीत. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थांना लाभले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)