निवडा वेगळी वाट, इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव येथे ऍडमिशन सुरु
बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालीत इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव येथे दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स (डी.फार्म) व डीग्री कोर्स (बी.फार्म) साठी ऍडमिशन प्रोसेस सध्या सुरू असून आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी ऍडमिशनची लास्ट डेट आहे. शासकीय क्वोटा व व्यवस्थापन क्वोटा अशा दोन्ही पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. त्यामुळे तात्काळ एकदा मारेगाव येथील कॉलेजला अवश्य भेट द्यावी किंवा 9423131734 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेची (SCSMSS) स्थापना 1993 मध्ये झाली असून शिक्षण क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा ही या संस्थेची ओळख आहे. याच संस्थेद्वारा इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी, मारेगाव हे कॉलेज चालवले जाते. हे कॉलेज शासनमान्य असून नवी दिल्लीच्या फार्मसी काउंसिल ऑफ इंडियाशी (PCI) संलग्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेतून औषधशास्त्राचे शिक्षण घेऊन व्यवसाय, नोकरी, उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी
मार्डी रोड, मारेगाव
मोबाईल नंबर – 9423131734
वेबसाईट – https://www.iopmaregaon.org/
Comments are closed.