खुशखबर: ओलाचे शोरूम वणीत सुरू… घ्या मोफत डेमो व टेस्ट राईड…

पेट्रोलच्या दरवाढीने त्रस्त ग्राहकांसाठी आता स्वस्त पर्याय उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: आपण सगळेच वाढत्या महागाईने त्रस्त झाले आहोत. त्यात दिवसेंदिवस पेट्रोल दरवाढ होतच आहे. यावर जबरदस्त तोडगा म्हणजे ओला इलेक्ट्रिक स्कूटर. आणि हो ती घेण्यासाठी किंवा ट्रायलसाठी बाहेर जाण्याची गरज नाह. आपल्या वणीतच मुकुटबन रोडवरील, संतधाम समोर, नायरा पेट्रोल पंपासमोर हे अत्याधुनिक ई-बाईकचं शोरूम सुरू झालं आहे.

आपण साधी भाजी घेतानासुद्धा ती चेक करून घेतो. तर मग ई-स्कूटर का नको? ग्राहकांचं पूर्ण समाधान व्हावं म्हणून टेस्ट राईडची व्यवस्था इथे आहे. आपल्या मनासारखी आवडती ई-स्कूटर आपण सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत कधीही बूक करू शकता. आपल्या सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी या शोरूमची एक्सपर्ट टीम सदैव सज्ज आहे.

ग्राहकांचे पैसे आणि वेळ वाचविण्यासाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे वणीमध्ये शोरुम सुरू झाले आहे. याची 200+ km पर्यंतची IDC range ही वापरकर्त्यांना नक्कीच चकीत करणारी ठरेल. सोबतच ही गाडी वापरायलादेखील सोयीची आणि सुरक्षित आहे. पेट्रोलच्या तुलनेत येणारा चार्जिंगचा खर्च काहीच नाही.

ह्या ई-स्कूटर पाहण्यासाठी, बूक करण्यासाठी किंवा टेस्ट राईडसाठी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत कधीही या. विशेष म्हणजे शनिवारीदेखील शोरूम सुरू असते. तर चला मग, आजच आपण वणीतच मुकुटबन रोडवरील, संतधाम समोर, नायरा पेट्रोल पंपासमोरील या अत्याधुनिक ई-बाईकच्या शोरूमला भेट देऊ. अधिक माहितीसाठी आपण 8087895618 या नंबरवर संपर्क साधू शकता.

अधिक माहिती व डेमोसाठी भेट द्या.
पत्ता – ओला शोरूम, संतधाम जवळ, नायरा पेट्रोल पम्प समोर, मुकुटबन रोड, वणी
मोबाइल नं. 8087895618                                                  

Comments are closed.