बहुगुणी डेस्क, वणी: “महावतार नरसिंहा”हा एनीमेशन, एक्शन आणि मिथकावर आधारित सिनेमा रिलिज झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात हा सिनेमा वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे थोडक्यात कथानक ?
हिरण्यकश्यप नावाच्या राक्षस राजाने स्वतःला देव घोषित केले आणि विष्णूविरुद्ध बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुलगा प्रह्लाद विष्णूवर निष्ठा ठेवतो. प्रह्लादाच्या रक्षणासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णू नरसिंह (अर्ध मानव-अर्ध सिंह) रूपात अवतरून हिरण्यकश्यपाचा वध करतो. चित्रपटात वराह अवताराची कथा देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये विष्णूने पृथ्वीची रक्षा केली. हा सर्व थरार पाहण्यासाठी आपल्याला थिएटरमध्ये जावे लागेल. हिरण्यकश्यप नावाच्या राक्षस राजाने स्वतःला देव घोषित केले आणि विष्णूविरुद्ध बदला घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुलगा प्रह्लाद विष्णूवर निष्ठा ठेवतो. प्रह्लादाच्या रक्षणासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णू नरसिंह (अर्ध मानव-अर्ध सिंह) रूपात अवतरून हिरण्यकश्यपाचा वध करतो. चित्रपटात वराह अवताराची कथा देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये विष्णूने पृथ्वीची रक्षा केली. हा सर्व थरार पाहण्यासाठी आपल्याला थिएटरमध्ये जावे लागेल.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.