सर्वत्र धुमाकुळ घालणारा ‘दशावतार’ वणीकरांच्या भेटीला

रोज केवळ दु. 3 वा.चा एक स्पेशल शो.... इतर शो जॉली एलएलबी 3

बहुगुणी डेस्क, वणी: या शुक्रवारी वणीकरांना सध्या सर्वत्र धुमाकुळ गाजत असलेला दशावतार हा सिनेमा पाहणार आहे. वणीकर कलाप्रेमी प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव रोज दु. 3 वाजताचा एक शो यासाठी ठेवण्यात आला आहे. तर इतर तीन दु. 12, सं. 6 व रात्री 9 वाजता प्रेक्षकांना जबरदस्त कोर्टरूम ड्रामा आणि हसवणाऱ्या डायलॉग्सने भरलेला जॉली एलएलबी 3 (Jolly LLB 3) हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही सिनेमे वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीअस वातावरणात वणीकरांना पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
बाबुली मिस्त्री (दिलिप प्रभावळकर) हे एक दशावरतार कला प्रकाराचे कलाकार आहे. एका महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या रात्री, ते  त्याचे शेवटचे सादरीकरण करणार असल्याची घोषणा करतात. पण त्या रात्री काही अनपेक्षित घटना घडतात ज्यामुळे कथा एका थरारात वळते. पुढे या चित्रपटात काय होते हे पाहण्यासाठी थिएटरमध्ये जावे लागले. हा चित्रपट प्रेक्षकांना एकाच वेळी हसवणार, विचार करायला लावणार आणि थरारक अनुभव देणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.