उन्हाळ्यात तहानलेल्यांसाठी श्री जैन महिला मंडळाच्या माता-भगिनी सरसावल्यात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: स्त्री हे शक्तीचं प्रतीक आहे. तसंच ते आईच्या वात्सल्याचंही मूर्तिमंत उदाहरण आहे. कोणत्याही जिवाची उन्हात काहीली होत असल्याचं त्यांना बघवत नाही. वाढत्या उन्हाने सर्वांचाच जीव कासावीस होतो. तापमानही दिवसेंदिवस वाढतच…