गोडगावचे गोल्डन ‘योगगुरू’ ठरलेत अव्वल

पुरुषोत्तम नवघरे, वणी: योगासनांचा जगभरात गवगवा आहे. ग्रामीण भागांतही त्याचा आता बोलबाला आहे. नव्या पिढ्यांही त्यात निपूण झाल्या आहेत. याच योगासन स्पर्धेत गोडगाव येथील जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळून ते…

“स्मार्ट (प्रिपेड)” मीटर संदर्भात शिवसेना (उ.बा.ठा) आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: राज्यात फॉल्टी मीटरच्या जागी स्पार्ट (प्रिपेड) बसविण्याचे काम सुरु आहे. हे मीटर मोबाइलप्रमाणे कार्य करणार आहे. रिचार्ज संपला की, मोबाईलची सेवा बंद होते. त्याचप्रमाणे या मीटरचा वीज पुरवठा खंडीत होईल. याचा सर्वसामान्य…

देशीकट्ट्यावर शेखर वांढरे यांचा या ‘उपलब्धी’साठी विशेष सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक आंबेडकर चौकातील देशी कट्टा आपल्या विविध उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. याच देशी कट्ट्यावर शेखर मारोतराव वांढरे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. शेखर वांढरे हे 1990 पासून पोलीस विभागात कार्यरत…

दुचाकीच्या भीषण अपघातात युवक गंभीर जखमी  

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील रूपेश नानाजी अत्राम (22)  हा युवक शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मारेगावला निघाला. तो आपल्या आई वडिलांना मामाच्या गावी सोडून परत जात होता. दरम्यान वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा…

‘त्या’ हवालदारावर कठोर कारवाईची पत्रकार परिषदेत मागणी

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ललित लांजेवार यांचे 29 जानेवारीला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना वणी ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने धमकी दिल्याने ही घटना घडली. त्यामुळे त्या पोलीस हवालदाराला पोलीस खात्यातून…

 ‘ए अजनबी तू भी कभी’ ही आर्त हाक पोहचली पहिल्याच नंबरवर आणि… 

बहुगुणी डेस्क, वणी: 'तू कल चला जायेगा, तो मैं क्या करूंगा' नाम या चित्रपटातलं दर्दभरं गीत सुरू होतं. रसिकही सुरांमध्ये आकंठ बुडाले होते. पाहतापाहता ही आर्त हाक प्रथम क्रमांकावर पोहोचली. हे युगलगीत गात होते दिगंबर ठाकरे आणि देवेंद्र खरवडे.…

चोरट्यांनी एकाच व्यक्तीच्या दोन्ही घरांवर साधला डाव

बहुगुणी डेस्क, वणी: वेकोलि कर्मचारी असलेल्या एका व्यक्तीच्या दोन्ही घरांवर चोरट्यांनी डाव साधला आहे. डिसेंबर महिन्यातील घरफोडीचा धक्का सावरत नाही, तोच यांच्या सुंदरनगर येथील घरी घरफोडी झाली आहे. आधीच्या घरफोडीत त्यांचे 5 लाखांचे नुकसान झाले…

नेहमीपेक्षा ‘हे’ वेगळंच केलं डॉक्टर आणि औषधीविक्रेत्यांनी….

विवेक तोटेवार, वणी: वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचं आयुष्यच वेगळं असतं रुग्णांची तपासणी औषधोपचार शस्त्रक्रिया हा त्यांच्या दैनंदिन कार्याचा भाग. औषधी विक्रेतेही निरंतर वेगळी रुग्ण सेवा करीत असतात. मात्र या रुटीन आयुष्यापेक्षा काहीतरी…

शिवचरित्र अभ्यास ज्ञान परीक्षा 9 फेब्रुवारीला

बहुगुणी डेस्क वणी: फेब्रुवारी महिना लागला की, शिवजयंतीचे वेध लागत लागतात. जगभरात विविध पद्धतींनी शिवजयंती साजरी होते. शहरातही रॉयल फाउंडेशन आणि शिव आनंद बहुउद्देशीय संस्थेने यासाठी वेगळा उपक्रम राबवणार आहे. यंदाची शिवजयंती 'नाचून नाही तर…

कोलार पिंपरी, गोवारी शिवारात वाघाचा वावर!

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील कोलार पिंपरी, गोवारी,भालर या शिवारात अनेक काटेरी झुडपे व झाडी आहेत. यात जंगली जनावर दडलेली असतात बेसावध असताना ते मनुष्य तथा पाळीव प्राण्यांवर हल्ला करतात. या परिसरात वाघ आणि अन्य वन्य प्राण्यांचा वावर…