हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

वणी: हेलपींग हँड ग्रुपच्या वतीने येत्या 14 जानेवारी रविवारी यात्रा मैदानातील हनुमान मंदिरात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा नि:शुल्क आहे. या संधीचा जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले…

सावित्री-जिजाऊच्या विचारांचे वारसदार व्हा-प्रा.सुषमा अंधारे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ज्या महानायिकेंनी समाजासाठी प्रस्थापित लोकाचा त्रास सहन केला त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांचं नाव अग्रस्थानी आहे. यांनी विज्ञानवादी विचार दिले. ते विचार अंगीकारलेले तरच आजच्या शिकलेल्या…

मेंढोली येथे जुळ्या वासरांना दिला गायीने जन्म

युवराज ताजने (मेंढोली): "परिसंस्थेत विविध प्रकारचे जीवाणू, प्राणी आणि वनस्पती असतात. परिसंस्थेतील जैविक घटकांत एक प्रकारची सुसूत्रता असते. निसर्ग नियमानुसार सर्वांच्या एकमेकांत आंतरक्रिया चालू असतात. मात्र निसर्गात घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टी…

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून धुवून घेतले पाय

जमशेदपूर: झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात महिलांकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा संतापजनक प्रकार घडला असून सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री…

लोकलमध्ये तरुणीसमोर अश्लिल चाळे

मुंबई: लोकलचा प्रवास सुरक्षीत म्हणून लोकलनं प्रवास करण्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र लोकलमध्येही अनेकदा महिलांवर हल्ला होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातच आता महिलेचा विनयभंग होण्याची घटना देखील समोर आली आहे. एका पीडितेने आपल्याला आलेला…

‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील अभिनेत्रीला जेलची हवा

जालंधर: अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटात करीना कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका कौशल आणि तिची आई सुशीला बडोला या दोघांना आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अलका आणि तिच्या आईने…

एअर इंडियाच्या प्रवासात आता मिळणार नाही नॉनव्हेज

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना दिले जाणारे 'नॉन व्हेज' जेवण आता न देण्याचा निर्णय एअर इंडियाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे एअर इंडियाच्या विमानाच्या इकॉनमी क्लासमधून देशांतर्गत प्रवास करणार्‍या प्रवाशांना 'नॉनव्हेज'…

जिल्हाधिकार्‍याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश !

नवी दिल्ली: एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्याचा प्रवेश सरकारी शाळेत घेण्याऐवजी खासगी शाळांमधून घेण्याची प्रथा रुढ झाली आहे. तर दुसरीकडे छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकार्‍यांने आपल्या पाच वर्षीय मुलीचा प्रवेश सरकारी शाळेत केला आहे. अवनीश कुमार…