Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
देश
मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा गुरुवारी
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: स्थानिक आय. क्यू. एसी. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे. गुरुवार 13 ऑगस्टरोजी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ही…
आनंदाची बातमी: खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ
जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र शासनाने सोमवारी खरीप हंगाम 2020 -21 साठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही आता किमान 260 रुपये प्रति क्विंटल मागे जास्त मिळणार आहे.
मोदी…
पुरी येथे “भगवान जगन्नाथ”ची रथयात्रा सुरू
जितेंद्र कोठारी: ओडीसा राज्यातील पुरी येथील जगप्रसिद्द “भगवान जगन्नाथ” ची नऊ दिवसीय रथयात्रा आज कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात सुरु झाली. ढोल, ताशे आणि हरीबोलच्या जयकारासह विशाल रथांवर आरूढ भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्राचे वेगवेगळे…
… अन् ढसाढसा रडले विद्यार्थी…
बहुगुणी डेस्क: त्याचा विद्यार्थ्यांशी संवाद केवळ अॅकॅडमिक नव्हता. तर त्यात विद्यार्थ्यांसोबतचा जिव्हाळा होता. तो केवळ एक शिक्षक नव्हता, तर मुलांचा पालकच होता, त्यांचा मोठा भाऊ. प्रत्येकाची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला माहित होती.…
विक्रमादित्य ठरला आदित्यविक्रम….
तो दहावीला होता. गणिताची ट्युशन लावायची होती. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांची अटदेखील निराळीच होती. शिक्षकांनी गणिताचा पेपर त्याच्या हातात दिला. एका तासात जर गणित सोडवलेस तरंच ट्युशन पक्की. नाहीतर दुसरा पर्याय शोधा. आदर्श हायस्कूलचे दशरथ वऱ्हाटे…
तात्काळ तिकीट बुक करा, पैसे 14 दिवसांमध्ये भरा
नवी दिल्ली: 'आयआरसीटीसी'ने तात्काळ तिकीट आरक्षित केल्यानंतरच्या पेमेंटसाठी एक नवा पर्याय दिला आहे. याआधी हा पर्याय केवळ तात्काळ तिकीट आरक्षित न करणार्या प्रवाशांसाठीच उपलब्ध होता. मात्र आता या पयार्याचा वापर तात्काळ तिकीट आरक्षित करणार्या…
विमान प्रवासाचं स्वप्न करा पूर्ण, केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास
नवी दिल्ली: विमान प्रवास करणं हे जवळपास प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. पण विमानाचे तिकीट महागडं असल्यानं अनेकांचं विमान प्रवासाचं स्वप्न विरून जातं. मात्र आता केवळ 799 रुपयांमध्ये विमान प्रवास आपल्याला करता येणार आहे. विस्तारा…
महिला कर्मचा-यांनी पुरुष कर्मचा-यांना ऑफिसमध्ये राखी बांधण्याचा आदेश अखेर रद्द
नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दमण आणि दिव प्रशासनाकडून देण्यात आलेला वादग्रस्त आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत येणार्या दमण आणि दिवमधील सरकारी कर्मचार्यांना राखी बांधण्याचे आदेश देण्यात आले होते.…
अमित शहांच्या संपत्तीत 300 टक्यानं वाढ
अहमदाबाद: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमित शहा यांच्या संपत्तीत झालेली ही वाढ पाठीमागील केवळ 5 वर्षांमधली आहे. 5 वर्षांमध्ये शहांची संपत्ती 25 कोटी रूपयांनी वाढली आहे. 2014च्या…
आता रेल्वेतील खानपान राहणार ऐच्छिक
नवी दिल्ली: दुरांतो, शताब्दी, राजधानी या प्रतिष्ठित रेल्वेंमधील खानपान सेवा आता ऐच्छिक ठेवण्यात येणार आहे. या आधी या रेल्वेंमधील खानपान सेवा एखाद्याला नको असल्यास त्याला ती घ्यावीच लागत होती. यामुळे खानपान सेवेची रक्कम प्रवाशांच्या…