Browsing Category

राज्य

सिंफनीच्या ‘जिना इसी का नाम है’ मैफलीत रसिक तृप्त

बहुगुणी डेस्क, अमरावती: गीत, संगीताच्या माध्यमातून पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचा प्रयत्न सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिकल, कल्चरल अॅण्ड वेलफेअर ट्रस्टने केला. त्यासोबतच सर्वच संगीतप्रेमींसाठी ‘जिना इसी का नाम है’ ही निःशुल्क संगीतमैफल स्थानिक टाऊन…

आज सेवानिवृत्त अविनाश कोठाळे यांचा सन्मान सोहळा

बहुगुणी डेस्क, अमरावती: पाटबंधारे विभागातून सहायक अधीक्षक अभियंता पदावरून इंजि. अविनाश कोठाळे नुकतेच निवृत्त झालेत. अनेक सामाजिक कार्यांमधेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सेवानिवृत्ती आणि सामाजिक कारकीर्दीनिमित्त त्यांचा सन्मान सोहळा…

कोतवालांच्या मानधनात भरीव वाढ

विलास ताजने, वणी: मागील अनेक महिन्यांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी कोतवाल संघटनेद्वारे शासनाकडे केल्या जात आहेत. सदर मागणीची दखल घेत दोन हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ८ जानेवारीला घेण्यात आला…

संत कैकाडी महाराज ४० व्या पुण्यतिथी उत्सवास आरंभ

बहुगुणी डेस्क, पंढरपूर: श्री संत सद्गुरू राजाराम उपाख्य संत कैकाडी बाबा यांचा 40 वा पुण्यतिथी उत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत आरंभ झाला. 25 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विश्वपुण्यधाम अर्थात कैकाडी बाबांच्या मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन…

मंगळवारी मध्यरात्री फेसबुक हॅकर्सचा धुमाकुळ

बहुगुणी डेस्क: मध्यरात्री अचानक एका मुलीला फेसबुकवर फ्रेंडलिस्ट मधल्या दुस-या मुलीचा मॅसेज आला की तुझे फोटो एका मुलाने एका साईटवर अपलोड केले आहेत. या प्रकाराने ती मुलगी घाबरली. दुस-या मुलीने लगेच एक लिंक पाठवली व त्यावर चेक करण्यास…

रामकृष्णानंद स्वामी शेवाळकर महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव उत्साहात संपन्न

सुनील इंदुवामन ठाकरे, अचलपूरः विदर्भातील अचलपूर येथील सत्पुरूष श्रीमत् परमहंस रामकृष्णानंद स्वामी शेवाळकर महाराज यांचा शताब्दी पुण्यतिथी महोत्सव दि. 19 ते 25 ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. स्थानिक…

सूत्रसंचालन कार्यशाळा आणि ‘‘जगू कविता: बघू कविता’’ उत्साहात

बहुगुणी डेस्क, अचलपूरः स्थानिक श्री समर्थ इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशनद्वारा संचालित स्व. छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय येथे सुनील इंदुवामन ठाकरे यांचा ‘‘जगू कविता: बघू कविता’’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भरगच्च प्रतिसादात झाला. सोबत…

एस. पी. कंस्ट्रक्शन प्रस्तुत गुरूवंदनेत विविध संगीतकलांचे प्रदर्शन

बहुगुणी डेस्क, नागपूरः एस. पी. कंस्ट्रक्शन प्रस्तुत गुरूवंदनेत संगीतातील विविध संगीतकलांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले. अनहद डिजिटल स्टुडिओ व केशवानंद साउंडच्या सहकार्याने गायन, वादन आणि नृत्याचा अविष्कार विद्यार्थ्यांनी पेश केला. सुचेता…

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पासून 3 किमी अंतरावरील गणेशपूर येथील संतोष एकनाथ बरडे यांच्या म्हशीवर वाघाने हल्ला करून फडशा पडला. त्यामुळे बरडे यांचे ६० हजाराचे नुकसान झाले असून त्याचा परिणाम त्यांच्या दूध व्यवसायावर झाला आहे.…

आणि महिलांनीच रंगेहात पकडले अवैध दारू विक्रेत्यांना

विलास ताजने, मेंढोली: शासन, प्रशासन काही करत नाही हे महिलांच्या लक्षात आलं. त्या रणरागिणी झाल्या. आणि त्यांचा एल्गार यशस्वी झाला.  कोलगाव (साखरा) खाण परिसरात अवैध दारू विक्री करताना महिलांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना…