कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कधी नियमीत होणार?

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचा-यांचे समायोजन करण्याबाबत शासन निर्णय झाला. मात्र त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच नियमीत व कंत्राटी कर्मचारी…

नव-याला लागला बाहेरवालीचा नाद, बायकोसमोरच साधायचा फोनवरून संवाद

बहुगुणी डेस्क, वणी: पतीला बाहेरचीचा नाद लागला. त्याचा परिणाम पती पत्नीच्या नात्यावर पडला. पती दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा व पत्नीला मारहाण करायचा. पतीचे बाहेरवालीसोबत संबंध इतके मोकळ्या पणाने सुरु झाले की तो पत्नीच्या…

होस्टेल मधून मुलगा बेपत्ता, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांआधीच होस्टेलमध्ये ऍडमिशन झालेला मुलगा होस्टेलमधून बेपत्ता झाला. मारेगाव तालुक्यात रविवीर दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 दिवसांआधी मारेगाव तालुक्यातील…

भारत गणेशपुरे व एनएसडीची अमरावती येथे अभिनय कार्यशाळा

बहुगुणी डेस्क, वणी: प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे व अंकुर वाढवे यांच्या नेतृत्वाखाली नवोदित कलावंतांसाठी अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक 2 ते 6 एप्रिल 2025 दरम्यान ललित कला भवन, अमरावती येथे आयोजीत करण्यात आली…

सोमनाळा, गौराळा फाट्याजवळ एका पाठोपाठ एक अपघात

विवेक तोटेवार, वणी: सोमनाळा, गौराळाजवळ एकापाठोपाठ एक अपघात झाले. यात एक गंभीर जखमी झाला तर दोघे जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री पावने आठ वाजताच्या सुमारास अवघ्या 10 मिनिटांच्या कालावधीत हे दोन्ही अपघात झालेत. गौराळा फाट्याजवळ एका कार व…

शास्त्रीनगर येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: शास्त्री नगर येथील एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौशल्या मनोज साखरकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे. ती काही दिवसांआधी…

बोधेनगर चिखलगाव मध्ये ब्लॉकसह घर विकणे आहे

ब्लॉकसह घर विकणे आहे ठिकाण - बोधेनगर, चिखलगाव 2 रूम व एक ब्लॉक जागा - 700 स्क्वेअर फूट विक्री - थेट घरमालक बांधकाम - जुने किंमत - निगोशेबल अधिक माहितीसाठी संपर्क - 77440 81885

शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करा, काँग्रेसची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारला आता आपल्या दिलेल्या वचनांचा विसर पडत चालला असून, सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली नाही.…

नांदेपेरा रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगर समोर मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी स. 10.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. हा परिसर झाडाझुडपांचा असून या मार्गावर स्वर्णलीला शाळा आहे.…