वणीतील स्वामीसमर्थनगरात घरफोडी; दागिने लंपास
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील स्वामीसमर्थनगर परिसरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पियुष रमेशचंद चोरडिया (वय 28) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध…