नांदेपेरा रोडवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला
विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवरील जगन्नाथ नगर समोर मंगळवारी दिनांक 18 मार्च रोजी स. 10.30 वाजताच्या सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. हा परिसर झाडाझुडपांचा असून या मार्गावर स्वर्णलीला शाळा आहे.…