डोळ्यात फेकले तिखट, नंतर घेतला चावा; घरात नेऊन मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: लोनसाठी गॅरंटर होणे चांगलेच महागात पडले... वडील गॅरंटर असलेल्या कर्जाची परतफेड झाल्याची पावती मागताच शेजाऱ्यांसोबत वाद पेटला. क्षणातच शिवीगाळ, तिखटाचा मारा अन् मारहाण सुरू झाली. डोळ्यात तिखट फेकल्यानंतर घरात ओढत नेऊन…

चोरट्यांनी मारला चक्क दारूच्या गोडावूनवरच डल्ला

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री गोडावून बंद... परिसरात शांतता... मात्र सकाळी गोडावून उघडताच खाली पडलेल्या पेट्या आणि छतावरील काढलेली कौले पाहून मॅनेजरच्या पायाखालची जमीनच सरकली. पाहणी केली असता देशी दारूचे तब्बल 11 बॉक्स गायब असल्याचे समोर आले.…

महालक्ष्मी रिसॉर्टमध्ये टोळक्याचा राडा; 8 जणांविरोधात गुन्हा

विवेक तोटेवार, वणी: दारूच्या नशेत रिसॉर्टमध्ये सुरू असलेला धिंगाणा... जाब विचारताच दोघांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. पाठलाग करून त्यातील एकाला पकडताच फोनाफोनी सुरू झाली. काही मिनिटांतच आणखी तिघे घटनास्थळी दाखल झाले आणि शिवीगाळ करत निघून…

वणीत 3 दुकानावर धाड; 70 किलो माल जप्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सिंगल यूज प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार होणाऱ्या प्रतिबंधित वस्तूंच्या वापर, विक्री व साठवणुकीविरोधात वणी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने धडक कारवाई केली. 20 ऑगस्ट रोजी शहरातील गांधी चौक व विराणी टॉकीज परिसरातील 3…

संताजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान मिळावे तसेच त्यांना त्यांच्या हक्कांची आणि कायदेशीर संरक्षणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने संताजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बुधवार, 19 ऑगस्ट रोजी कायदेविषयक ज्ञानदान शिबिराचे आयोजन करण्यात…

माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वणीत सत्कार

बहुगुणी डेस्क, वणी: माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणीच्या वतीने सावता माळी पुण्यतिथीनिमित्त सत्र 2025-26 मध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत 75 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 15 ऑगस्ट…

ब्राह्मणी रोडवर शासकीय रस्त्याच्या जागेवर अतिक्रमणाचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील ब्राम्हणी रोड परिसरात शासकीय रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून लिफ्टचे बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांच्या ये-जा करण्याच्या मार्गासह ड्रेनेज लाईनलाही अडथळा…

यवतमाळ जिल्हा शालेय सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी अलका साळवे

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील आदर्श हायस्कूलच्या शिक्षिका अलका रविंद्र साळवे यांची यवतमाळ जिल्हा शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीचे शैक्षणिक, सहकार तसेच सामाजिक क्षेत्रातून स्वागत होत असून,…

दहा वर्षांनंतर वणी–शिरपूर मार्गावर पुन्हा धावली लालपरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: श्रावणातील पहिल्या सोमवारी आणि नागपंचमीच्या पावन पर्वावर वणी–शिरपूर (वेडाबाई–मोहदा–नेरड–पूरड) मार्गावरील बससेवा तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली. त्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे…

वणीतील रामभाऊ रामकृष्ण झिलपे यांचे निधन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सुतारपुरा, नटराज चौक परिसरातील रहिवासी स्व. रामभाऊ रामकृष्ण झिलपे (वय 74) यांचे मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वणी शहरात हळहळ व्यक्त करण्यात…