Browsing Tag

संजय देरकर

निवडणूक जिंकले, मात्र आ. संजय देरकर यांची जबाबदारी वाढली

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण विदर्भात सेनेचे अवघे 4 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे देरकर यांच्या परफॉरमन्सकडे सर्वांचेच लक्ष…

का झाला देरकर यांचा विजय सोप्पा…. DMK फॅक्टर ठरला वरदान…

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीचा संपूर्ण राज्यात सुफडा साफ झाला असताना, दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना (उबाठा) मविआचे संजय देरकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दर वेळी दोन तुल्यबळ कुणबी उभे राहिले असल्यास नॉन कुणबी उमेदवार सहज निवडून…

माथार्जून येथे घरोघरी पुष्पवर्षाव, झरी तालुक्यात देरकर यांच्या प्रचाराचा धुराळा

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 16 नोव्हेंबर रोजी संजय देरकर यांनी झरी तालुक्यात संजय देरकर यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला. माथार्जून येथे संजय देरकर यांचे घराघरातून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. तर पाटण येथे भव्य मशाल रॅली काढण्यात आली.…

मारेगाव तालक्यात घोंगावले संजय देरकर यांच्या प्रचाराचे वादळ

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी संजय देरकर यांचा मारेगाव तालुक्यात प्रचार दौरा झाला. काँग्रेसच्या नेत्या अरुणा खंडाळकर, वसंत आसुटकर, मारोती गौरकार यांच्या नेतृत्त्वात हा दौरा झाला. गौराळा, वरुड, आकापूर, लाखापूर, वनोजा देवी, हिवरा, कानडा,…

नांदेपेरा-लाठी सर्कलमध्ये संजय देरकर यांचा प्रचाराचा झंझावात

विवेक तोटेवार, वणी: बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा नांदेपेरा-लाठी सर्कलमध्ये प्रचार दौरा झाला. त्यांनी नांदेपेरा, वांजरी, मजरा, रांगणा, शेलू, भुरकी, वडगाव, वायगाव बेसा, लाठी, निवळी,…

ए-बी फॉर्म घेऊन संजय देरकर यांचे वणीत आमगन, जल्लोषात स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सोमवारपासून मुंबईत तळ ठोकून असलेले संजय देरकर यांचे आज दुपारी ए-बी फॉर्म घेऊन वणीत आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. गुरुवारी त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए-बी फॉर्म…