Browsing Tag

Ashish Khulsange

काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर

बहुगुणी डेस्क, वणी: शेतकरी न्याय यात्रेच्या पहिल्या टप्पा यशस्वी ठरल्यानंतर शेतकरी न्याय यात्रेचा दुसरा टप्पा गणेशोत्सवानंतर सुरु होणार आहे. वणी तालुक्यातील शिरपूर-शिंदोला, लालगुडा-लाठी या दोन सर्कलचा दौरा केल्यानंतर वणी शहरात यात्रेचा…

मारेगाव येथे छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव येथे शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी छोट्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. खा. प्रतिभा धानोरकर व मा. आ. वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात वसंत जिनिंगचे अध्यक्ष व काँग्रेसचे झरी तालुका अध्यक्ष आशिष…

शेतकरी न्याय यात्रा वणी तालुक्यात, भांदेवाडा येथून सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांच्या विविध समस्या आणि वणी विधानसभा विविध प्रश्नांवर शेतकरी न्याय यात्रा सुरु करण्यात आली आहे. या यात्रेला विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिनांक 16 ऑगस्ट पासून या यात्रेचा…

ग्रामीण भागात खड्डामुक्त रस्ता दाखवा, एक लाख मिळवा

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात तयार केलेले रस्ते अवघ्या एक ते दोन वर्षात खराब होत आहे. मात्र शहरातील चार वार्डातील रस्ते दाखवून विकास होत असल्याचा भ्रम पसरवला जात आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय विदारक आहे. ग्रामीण भागातून जाणारा एक तरी…

शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद, गावागावात जंगी स्वागत

बहुगुणी डेस्क, वणी: काँग्रेसच्या वतीने वणी विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या शेतकरी न्याय यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी गावात या यात्रेचे जंगी स्वागत केले जात आहे. शुक्रवारपासून शेतकरी न्याय यात्रेला उत्साहात प्रारंभ…

शेतक-यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, काढणार शेतकरी न्याय यात्रा

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे शेतकरी न्याय यात्रा काढली जाणार आहे. 9 ऑगस्टला मारेगाव येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर झरी तालुक्याच्या दौरा करून वणी तालुक्यात यात्रेचा समारोप होणार आहे. या…

कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक, भरपावसात रास्ता रोको आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: राजूर फाट्याजवळ असलेल्या रुख्माई कोलवॉशरीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसद्वारा मंगळवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तीव्र आंदोलन करण्यात आले. कोलवॉशरीमुळे होणारे वाढते प्रदूषण व राजूर फाट्यावर होणा-या…