भरधाव ऑटो पलटी, एक महिला जागीच ठार, 2 गंभीर
बहुगुणी डेस्क, वणी: मंदिरात स्वयंपाकासाठी महिलांना घेऊन जाणारा एक ऑटो पलटी झाला. या अपघातात वनोजा येथील 1 महिला ठार झाली तर दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. नांदेपेरा-खैरे रोडवरील मार्डीजवळ आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. शोभा…