Browsing Tag

Balu Dhanorkar

रंगणार कबड्डीची दंगल, होईल कुणाचं मंगल, अनेक बक्षिसांची लयलूट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहराला कबड्डीची मोठी आणि प्रदीर्घ काळाची परंपरा आहे. इथल्या मल्लांनी मोठमोठ्या पातळींवर मैदान गाजवले आहे. असाच कबड्डीचा थरार वणीकरांना येत्या 4, 5 व 6 एप्रिलला शासकीय मैदानावर अनुभवता येणार आहे. दिवंगत खा. बाळू…

स्व. खा. बाळू धानोरकर यांना काँग्रेस व समर्थकांतर्फे श्रद्धांजली

 बहुगुणी डेस्क, वणी: दिवंगत खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त वणीत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराज चौक (टिळक चौक) येथे पुष्पार्पण व मेनबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित…

आज वणीत बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आज रविवारी दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदीर येथे स्वर्गीय बाळू धानोरकर यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली दिली जाणार आहे. बाळू धानोरकर मित्र परिवारातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला…