चोर आला गुपचूप काय गेला करून, बाईकच पळवली एकाच्या घरून
बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरीच्या घटना थांबता थांबत नाही. त्यात बुधवारी रात्रीनंतर पुन्हा एक बाईक सर्वोदय चौकातून लंपास झाली. त्यामुळे एका शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला. एवढी सुरक्षित ठेवलेली बाईक कशी चोरीला गेली, याचंच सर्वांना…