दारूच्या वादातून मित्रावर चाकूने हल्ला
जितेंद्र कोठारी, वणी: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मित्रावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना दीपक टाकीज परिसरात शुक्रवारी रात्री 10.30 वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…