Browsing Tag

Coal

वणीतील एका व्यावसायिकाला नागपूर पोलिसांकडून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: नागपूर येथील एका कोळसा व्यावसायिकाची 80 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी वणी येथील व्यावसायिक मनीष बतरा याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवार 9 मार्च रोजी लकडगंज ठाण्यातील पोलीस पथकाने बतरा यांना वणी येथील…

कोळसा भरलेला ट्रक पलटी होऊन तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा भरून येत असलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वणी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. वणी वरोरा मार्गावर गुंजचा मारोती जवळील संविधान चौक येथे गुरुवार 3 फेब्रु. रोजी मध्यरात्री ही घटना घडली. सूरज अमर मेडते (30)…

आरोपपत्र असताना पदोन्नती!

जब्बार चीनी, वणी: वेकोली वणी नार्थमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप पत्र असताना प्रबंधनाने त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप केला आहे. या संबंधीची तक्रार विजिंलेस कडे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने संबंधीताचे धाबे दणाणले आहे.…

खाणीतील कोळसा वाहतूक दोन तास ठप्प

अमोल पानघाटे साखरा (कोलगाव): खाणीतील कोळसा वाहतुकीच्या धुळीने आणि प्रदुषणाने साखरावासी त्रस्त झाले. शेवटी नागरिकांनी खाणीतील कोळसा वाहतूकच दोन तास ठप्प केली. वणी क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पैंनगंगा, मुंगोली खुल्या कोळसा खाणी आहेत. या…

‘त्या’ टिप्पर पर अजुन कार्यवाही नाही

जब्बार चीनी, वणी: उच्च प्रतिच्या कोळशा ऐवजी माती दगडाचे मिश्रण रेल्वे सायडींग वर खाली करताना सुरक्षा गार्डनी पकडलेल्या टिप्परवर 20 दिवसांनंतर ही वेकोलिकडून कोणतीही कार्रवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकरणाची तक्रार विजींलेसकडे करण्यात आली आहे.…

खड्यात घातली जिंदगी कोळशाने…..

सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता…

भरधाव ट्रकच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: ३० एप्रिलच्या रात्री कोळशाची वाहतूक करणा-या ट्रकने जनावरांना जोरदार धडक दिली. यात तीनही जनावरांचा मृत्यू झाला. मेलेल्या जनावरांत दोन गरोदर गाय व एक बैल आहे. यातील गाय गावातीलच देवस्थानाची होती, तर एक गाय व बैल कुणाचा होता हे…

कोळसा-डोलोमाईट खदानीचा पंचनामा

सुशील ओझा, झरी : विधान मंडळस्तरीय अंदाज समितीच्या काही सदस्यांनी शुक्रवारी आपला मोर्चा आदिवासी बहुल झरी तालुक्याकडे वळविला होता. मार्की, अर्धवन, पांढरकवडा (ल.) परिसरातील कोळसा व डोलोमाईट खदान प्रकल्पांना समितीने भेटी दिल्या. खदानीतून होणारे…

तीन पोलिसांची एसपींसमोर पेशी

विवेक तोटेवार, वणी: शिरपूर येथील दोन आणि वणी येथील एक अशा तीन पोलीस कर्मचाऱ्यांची बुधवारी एसपींसमोर पेशी झाली. पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा चोरीमध्ये वसुलीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांची पेशी झाल्याचे बोलले जात आहे. कोळसा वसुली…