भूमीपुत्रांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही- तारेंद्र बोर्डे
जितेंद्र कोठारी, वणी: कोळसा खाणीत काम करणाऱ्या कंपन्यांकडून स्थानिक युवकांना डावलून परप्रांतातील कामगारांचा भरणा केला जात आहे. त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांवर होत असलेले अन्याय खपवून घेतला जाणार नाही. असा सज्जड इशारा भाजयुमो प्रदेश…